शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By admin | Updated: February 28, 2015 23:01 IST

प्रेम प्रकरणाला व विवाहाला विरोध असल्यामुळे प्रेमीयुगुलाने कसारा घाटात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांना घाबरले : घरातून विरोधकसारा : प्रेम प्रकरणाला व विवाहाला विरोध असल्यामुळे प्रेमीयुगुलाने कसारा घाटात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. जेल रोड येथे राहणारा व पेट्रोलपंपावर नोकरी करून शिक्षण घेणारा संतोष अनिल गाजरे (२१) याचे प्रियंका शंकर काळे (१७) हिच्यासोबत प्रेम होते. ती अल्पवयीन असल्याने व शिक्षण घेत असल्याने आपल्या प्रेम प्रकरणात बाधा येऊ शकते, याची कल्पना दोघांनाही होती. त्यांची परिस्थिती सामान्य होती. तुमचे शिक्षण पूर्ण करा, चांगल्या कामाधंद्याला लागा व त्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ, असा सल्ला दोघांच्या घरच्यांनी दोघांना दिला. परंतु, आपण स्वतंत्र विचाराचे आहोत, अशी विचारसरणी मनात ठेऊन दोघांनीही २०फेब्रुवारीला घरातून पळ काढला. मुलीचा थांगपत्ता लागत नसल्याने काळे कुटुंबीयांनी नाशिक पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. त्यानंतर, नाशिक पोलिसांकडून संतोषच्या मित्राची विचारपूस करण्यात आली. परंतु, काही सुगावा लागला नाही. आपल्या मार्गावर पोलीस लागल्याची कुणकुण लागल्याने संतोष व प्रियंका यांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले असावे अन् त्यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संतोष व प्रियंकाचे मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत वाघुडे, पो.नि. अजय वसावे, पोलीस हवालदार सांगळे, दिनकर चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)