जिल्ह्यात 13 लाख महिलांचे मतदान

By Admin | Updated: October 16, 2014 23:25 IST2014-10-16T23:25:56+5:302014-10-16T23:25:56+5:30

जिल्ह्यातील 59 लाख 9क् हजार 734 मतदारांपैकी 5क्.61 टक्के म्हणजेच 3क् लाख नऊ हजार 835 मतदारांनी 18 विधानसभा मतदारसंघांतील 238 उमेदवारांना मतदान केले.

Polling for 13 lakh women in the district | जिल्ह्यात 13 लाख महिलांचे मतदान

जिल्ह्यात 13 लाख महिलांचे मतदान

ठाणो :  जिल्ह्यातील 59 लाख 9क् हजार 734 मतदारांपैकी 5क्.61 टक्के म्हणजेच 3क् लाख नऊ हजार 835 मतदारांनी 18 विधानसभा मतदारसंघांतील 238 उमेदवारांना मतदान केले. यामध्ये 16 लाख 73 हजार 483 पुरुषांसह 13 लाख 36 हजार 3क्1 महिला मतदारांचा समावेश आहे.
19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतरच खरा विजेता निश्चित करता येणार आहे. सहा हजार 146 मतदार केंद्रांवर 32 लाख 71 हजार 5क्1 पुरुष मतदारांपैकी 16 लाख 73 हजार 483 जणांनी मतदान केले आहे. याप्रमाणोच 27 लाख 19 हजार 76 महिला मतदारांपैकी 13 लाख 36 हजार 3क्1 स्त्रियांनी  आपला मतदानाचा हक्क बजावला़ 51 तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. 
जिल्ह्यात सर्वाधिक मतदान भिवंडी विधानसभा मतदारसंघात 66.24 टक्के झाले. तेथे दोन 
लाख 62 हजार 275 मतदारांपैकी एक लाख 73 हजार 731 मतदारांनी मतदान केले.  या खालोखाल शहापूरमध्ये 65.7क् टक्के, मुरबाड मतदारसंघात 63.17 टक्के, ठाणो येथे 56.56 टक्के, कोपरी-पाचपाखाडीमध्ये 53.1क् टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान उल्हासनगर मतदारसंघात 38.22 टक्के झाले आहे. या मतदारसंघात तीन लाख 26 हजार 58क्  मतदारांपैकी केवळ एक लाख 24 हजार 829 मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये 52 हजार 4क्5 स्त्रियांसह 72 हजार 412 पुरुष मतदारांचा समावेश आहे.     
 
मतदारसंघएकूण मतदारपुरुषस्त्रीएकूणटक्केवारी
भिवंडी ग्रा.262275959847774717373166.24
शहापूर235274844क्77क्17715488465.7क्
भिवंडी वे.2521327547549532125क्क्749.58
भिवंडी ई.274366738क्74774212154944.3क्
कल्याण वे.3967611क्क्18478क्4617823क्44.92
मुरबाड35599112252क्1क्235क्22487क्63.17
अंबरनाथ344क्4477395592क्413661139.71
उल्हासनगर32658क्72412524क्512482938.22
कल्याण ई.3125448क्15861क्6414122945.19
डोंबिवली338256843976692515132244.74
कल्याण ग्रा.3492क्895921715क्216742347.94
मुंब्रा-कळवा348411924557297216542747.48
मीरा-भाईंदर3648911क्59928616319215552.66
ओवळा-माजिवडा37क्3911क्4555817871863435क्.31
कोपरी पाचपा.3473831क्4क्348क्43318446753.1क्
ठाणो322168828क्69942718223356.56
ऐरोली4क्8क्431178479215121क्क्1751.47
बेलापूर382क्171क्3134866741898क्849.69

 

Web Title: Polling for 13 lakh women in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.