शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे यांना पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 03:38 IST

महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत ‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे विजेते ठरले आहेत. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल लोके यांनी प्राप्त छायाचित्रांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत ‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे विजेते ठरले आहेत. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल लोके यांनी प्राप्त छायाचित्रांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली आहे.पालिकेच्या वतीने प्रतिवर्षी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामध्ये नवी मुंबईतील सर्वोत्तम छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने गतमहिन्यात केले होते. त्यामध्ये व्यावसायिक व हौशी अशा दोन गटांतून एकूण ३४ छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. पालिकेकडे प्राप्त झालेल्या छायाचित्रांमधून उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यासाठी परीक्षक म्हणून अतुल लोके यांची निवड केली होती. त्यामध्ये व्यावसायिक गटातून संदेश रेणोसे, बच्चनकुमार, विवेक थोरात, नरेंद्र वास्कर, सत्यवान वास्कर यांची छायाचित्रे सर्वोत्कृष्ट ठरली आहेत. त्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे हौशी गटातून शुभम मालाडकर, डॉ. संध्या जैन व नयन वास्कर यांच्या छायाचित्रांची सर्वोत्कृष्ट छायाचित्रे म्हणून निवड झाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई