शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाटाणा २०० रुपये किलो, भाजीपाल्याला महागाईचा तडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 14:04 IST

फरसबी, घेवडा, फ्लॉवरही शंभरीपार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुसळधार पावसामुळे झालेले नुकसान व पितृपक्षामुळे वाढलेल्या मागणीमुळे भाजीपाल्याला महागाईचा तडका बसला आहे. एक जुडी कोथिंबीरसाठी तब्बल १०० रुपये मोजावे लागत आहे. वाटाण्याने दोनशेचा टप्पा ओलांडला असून अनेक ज्यांचे दर प्रतिकिलो १०० च्या पुढे गेले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गणेशाेत्सवाच्या काळात प्रतिदिन ३ हजार टन भाजीपाल्याची आवक होत होती. परंतु, मागील काही दिवसांपासून राज्यात काेसळत असलेल्या पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून भाजीपाल्याची आवक घटली आहे. बाजार समितीमध्ये मंगळवारी केवळ २,६२६ टन भाजीपाल्याची आवक झाली असून त्यामध्ये ४ लाख ९० हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. कोथिंबिरचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. 

होलसेल मार्केटमध्ये कोथिंबिर जुडीचा दर ३० ते ६० रुपये झाला आहे. मात्र, किरकोळ मार्केटमध्ये एका जुडीसाठी ८० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. 

ताेंडलीनेही गाठला १०० रुपये दरतोंडलीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. बाजारपेठेत तुरळक प्रमाणात तोंडली दिसू लागली असून किरकोळ मार्केटमध्ये ८० ते १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सर्वाधिक भाव वाटाण्याचे वाढले असून किरकोळ मार्केटमध्ये २०० चा टप्पा ओलांडला आहे. पितृपक्ष संपेपर्यंत बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

होलसेल व किरकोळ भाव भाजीपाला    ६ सप्टेंबर     १२ सप्टेंबर     १२ सप्टेंबर     (होलसेल)    (होलसेल)    (किरकोळ)कोथिंबिर    १२ ते २६    ३० ते ६०    ६० ते १००वाटाणा    ६० ते ८०    ८० ते १३०    १८० ते २००ढेमसे    ४४ ते ७०    ६० ते १००    १०० ते १२०फरसबी    ३५ ते ४६    ५० ते ११०    १२० ते १४०घेवडा    ४० ते ६०    ५५ ते ७०    १०० ते १२०तोंडली    ३० ते ५०    ५० ते ८०    ८० ते १००फ्लाॅवर    २० ते ३२    २० ते ४०    १०० ते १२०

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईvegetableभाज्याInflationमहागाई