शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा अपघाती मृत्यू, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना राऊतही जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 21:50 IST

रस्त्याच्या कडेला उभ्या असताना अर्धवट कॉंक्रिटीकरण कामामुळे एक स्विफ्ट डिझायर गाडी अडकल्यामुळे अडकलेली गाडी काढताना वेगाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या दोघींच्या अंगावर गेली.

पनवेल : पनवेल महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा गुरुवारी शहरात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पावल्या .रस्त्याच्या कडेला उभ्या असताना भरधाव स्विफ्ट कारने धडक दिल्याने लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला . या अपघातात माजी नगरसेविका भाजपचा रायगड जिल्हा महिला भाजपचा अध्यक्ष कल्पना राऊत या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.

रस्त्याच्या कडेला उभ्या असताना अर्धवट कॉंक्रिटीकरण कामामुळे एक स्विफ्ट डिझायर गाडी अडकल्यामुळे अडकलेली गाडी काढताना वेगाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या दोघींच्या अंगावर गेली. प्राचीन हॉस्पिटल येथून एच एस सी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या या अपघातात कल्पना राऊत गंभीर जखमी झाले असून मुग्धा लोंढे यांचा मात्र जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती कळताच निवडणूक प्रचारात असलेले आमदार प्रशांत ठाकूर माजी खासदार रामशेठ ठाकूर ,जे एम म्हात्रे ,पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे ,नगरसेवक नितीन पाटील परेश ठाकूर ,भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री नंद पटवर्धन म्हाडाचे कोकण विभागीय सभापती बाळासाहेब पाटील घटनास्थळी दाखल झाले .दुखापतग्रस्त कल्पना राऊत यांची प्रकृती गंभीर आहे .

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघातDeathमृत्यू