लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
एपीएमसीतील लाकडी पेट्यांसह खोके पुन्हा ऐरणीवर - Marathi News | Boxes with wooden crates from APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीतील लाकडी पेट्यांसह खोके पुन्हा ऐरणीवर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे मार्केट आवारातील सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर ठेवलेल्या लाकडी पेट्या व खोके यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

फळांच्या ‘राजा’चे बाजारात राज्य सुरू, एक हजार टन आंब्याची आवक  - Marathi News | The reign of the 'King' of fruits in the market begins, one thousand tons of mangoes are imported | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फळांच्या ‘राजा’चे बाजारात राज्य सुरू, एक हजार टन आंब्याची आवक 

गुढीपाडव्याच्या मुहुर्तापर्यंत एक लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ...

बार कामगाराची हत्या, वाशीतील घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Murder of a bar worker, incident in Vashi, case registered against both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बार कामगाराची हत्या, वाशीतील घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बारमध्ये सफाई काम करणारा  मोंटू यादव (२६) हा काम उरकून घरी चालला होता. बारपासून काही अंतरावर तो बसची वाट पाहत उभा राहिला. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. ...

फळांच्या राजाचे राज्य सुरू! एक हजार टन आंब्याची आवक : गुढीपाडव्यापर्यंत एक लाखाचा टप्पा गाठणार - Marathi News | The reign of the king of fruits begins! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फळांच्या राजाचे राज्य सुरू! एक हजार टन आंब्याची आवक : गुढीपाडव्यापर्यंत एक लाखाचा टप्पा गाठणार

बाजार समितीमध्ये हापूस आंब्याला प्रतिडझन २०० ते ८०० रुपये डझन भाव मिळत आहे. कर्नाटकचा हापूससदृश आंब्याला ८० ते १२० रुपये प्रतिकिलो, बदामी ६० ते ८०, तोतापुरी ५० व केसरला १४० ते १८० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. ...

आचारसंहितेतही हुक्का, पबला पहाटेपर्यंत ढील; कारवाईत सर्वच प्रशासनाचे हात आखडते  - Marathi News | in navi mumbai hookah pub will open till morning the administration cannot take action against the owner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आचारसंहितेतही हुक्का, पबला पहाटेपर्यंत ढील; कारवाईत सर्वच प्रशासनाचे हात आखडते 

लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागल्याने पोलिसांवर गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याचा मोठा ताण आहे. ...

पावणे येथे २०० झाडे तोडण्याचा घाट, पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Ghat to cut 200 trees in Pawne, Environmentalists complain to Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावणे येथे २०० झाडे तोडण्याचा घाट, पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील पावणे येथील एकमेव मोकळ्या जागेतील तब्बल २०० झाडे तोडण्याचा घाट रचण्यात आला आहे. ... ...

एमएमआरडीएविरोधात १२४ गावांचा एल्गार, पाच दिवसांत विराेधाची धार आणखी तीव्र होणार - Marathi News | Elgar of 124 villages against MMRDA, the edge of opposition will intensify in five days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमएमआरडीएविरोधात १२४ गावांचा एल्गार, पाच दिवसांत विराेधाची धार आणखी तीव्र होणार

या क्षेत्रातील अधिसूचित १२४ गावांतील जवळपास सहा हजार ग्रामस्थांनी बुधवारी कोकण भवन येथील नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांकडे हरकती सादर केल्या. ...

शेअर मार्केटच्या बहाण्याने गंडवणाऱ्यांना अटक  - Marathi News | Arrested those who cheated on the pretext of stock market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेअर मार्केटच्या बहाण्याने गंडवणाऱ्यांना अटक 

सायबर पोलिसांची कारवाई : ऑनलाईन गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांचा उलगडा   ...

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी बनली आई  - Marathi News | A minor girl became a mother through love affair | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी बनली आई 

गुन्हा दाखल : घरच्यांच्या विरोधानंतरही केले मंदिरात लग्न. ...