एनएमएमटी बसमधून पडून वृद्ध प्रवाशाच्या मृत्यूची घटना सीबीडी येथे घडली आहे. ते बसच्या मागच्या दरवाजाजवळ उभे असताना वळणावर तोल जाऊन बसमधून खाली पडून हा अपघात घडला. ...
शनिवारी ऐन ईदच्या नमाजावेळी पाऊस आल्याने सीवूडमधील मुस्लीम बांधवांपुढे अडचण निर्माण झाली होती. या वेळी ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्यांना नमाजासाठी वास्तू उपलब्ध करून दिली. ...
विकासाच्या नावाखाली नवी मुंबईत सिमेंटची जंगले उभारली जात आहेत, त्यासाठी निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेल्या पारसिक डोंगराचाही मोठ्या प्रमाणात -हास करण्यात आला आहे. ...
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुर्भे येथे तीन ठिकाणी गांजाची रोपे नागरिकांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिली असून... ...
मोर्चे, आंदोलन, तसेच खुद्द शिक्षण संचालकांनी आदेश देऊनही शाळा व्यवस्थापनाने आपली मनमानी सुरूच ठेवल्याने संतप्त पालकांनी शुक्र वारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली. ...