शहरातील टोइंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांवर हुज्जत घालणे एका तरु णाला चांगलेच महाग पडणार असून वाहतूक पोलिसांनी त्या तरुणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ...
सायन पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) तुर्भेतील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. ...