लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

प्लॅस्टिकबंदी : ठाण्यात पहिल्याच दिवशी लाखो रुपयांचा दंड वसूल - Marathi News | Plastic Bandh: On the very first day in Thane recovering millions of rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लॅस्टिकबंदी : ठाण्यात पहिल्याच दिवशी लाखो रुपयांचा दंड वसूल

प्लॅस्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ््या महापालिकांमधील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारुन हजारो रुपयांचा दंड वसूल केला. ...

नेरूळ-उरण लोकलला १५ आॅगस्टचा मुहूर्त - Marathi News | The Nerul-Uran locality will be inaugurated on 15th August | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरूळ-उरण लोकलला १५ आॅगस्टचा मुहूर्त

नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आल्याने या मार्गावर १५ आॅगस्टपासून प्रत्यक्ष लोकल सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...

कर्नाळ्यात महामार्ग खचण्याची चिन्हं, अपघाताला निमंत्रण - Marathi News | Road landslide In Karnal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्नाळ्यात महामार्ग खचण्याची चिन्हं, अपघाताला निमंत्रण

पावसाळा सुरू झाला तरी मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे. कर्नाळा अभयारण्य या ठिकाणी ओव्हर ब्रीजचे काम सुरू आहे. ...

भाऊचा धक्का-मोरा स्पीड बोट वाहतूक बंद - Marathi News | Brother's push-Mora speed boat shut down | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाऊचा धक्का-मोरा स्पीड बोट वाहतूक बंद

वारंवार बंद पडणाऱ्या बोटी, पावसाळी हंगाम आणि इतर कारणे पुढे करीत मोठा गाजावाजा करून प्रवाशांसाठी मोरा - भाऊचा धक्कादरम्यान सुरू करण्यात आलेली स्पीड बोट सेवा १५ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अज्ञात तरुणाची दहशत - Marathi News | Molestation of minor girl, panic of unknown youth | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अज्ञात तरुणाची दहशत

खोटे बोलून अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे. ...

पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड - Marathi News | Bridges | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड

उरण फाटा येथील पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड पडले असून अनेक ठिकाणी तडे गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे. ...

निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज - Marathi News | Prepare machinery for elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २५ जून रोजी मतदान होत आहे. ...

प्रबळगडसह गाढेश्वर, मोरबे धरण परिसरावर बंदोबस्त - Marathi News | Settlement with Prabalgad on Gadheshwar, Morbe dam area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रबळगडसह गाढेश्वर, मोरबे धरण परिसरावर बंदोबस्त

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून तालुक्यातील गाढेश्वर धरण, मोरबे धरण, माची प्रबळ गडाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ...

रेल्वे स्टेशन परिसराला समस्यांचा विळखा - Marathi News | Conflicts in the train station area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेल्वे स्टेशन परिसराला समस्यांचा विळखा

सिडकोने नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकांची दिवसेंदिवस दुरवस्था होऊ लागली आहे. ...