रबाळे एमआयडीसी मार्गावरील बंजारा वाडी ते आंबेडकर नगर येथे सिमेन्स कंपनीच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. या कामाचा फटका शेजारून जाणाऱ्या सर्व्हिस रोडला बसला आहे ...
प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींसह ज्येष्ठ नागरिक व विविध संघटनांना प्रोत्साहित करण्यात आले ...
वारंवार बंद पडणाऱ्या बोटी, पावसाळी हंगाम आणि इतर कारणे पुढे करीत मोठा गाजावाजा करून प्रवाशांसाठी मोरा - भाऊचा धक्कादरम्यान सुरू करण्यात आलेली स्पीड बोट सेवा १५ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे ...