महापालिकेने तलाव व्हिजन मोहीम अंतर्गत तलावांच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत; परंतु नियमित देखरेख न केली गेल्याने तलावांची दयनीय अवस्था झाली आहे. ...
नागरी सहयोगातून शहरात एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प महापालिकेने केला आहे. महापौर जयवंत सुतार यांनी वनमहोत्सवानिमित्ताने वृक्षलागवडी वेळी त्याची घोषणा केली. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराचा प्रश्न जैसे अवस्थेत आहे. सिडको प्रशासनाने येथील गावांना स्थलांतरासाठी ७ जुलैपर्यंतची डेडलाइन दिली आहे. मात्र, मागील महिनाभरात स्थलांतराच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. ...
पालिकेने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करूनही अनेक शाळांनी पालिकेला न जुमानता शाळा सुरूच ठेवल्या आहेत. अशा शाळांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देऊन पालिकेने तत्काळ शाळा बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. ...
कुटुंबावरील संकट टाळण्याकरिता देवीचा भंडारा घालण्याच्या बहाण्याने सोने लुटल्याचा प्रकार एपीएमसीत घडला आहे. या प्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिडकोच्या वसाहत विभागातील विविध सेवा शुल्क भरण्यासाठी आता आॅनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वसाहत विभागांच्या हस्तांतरण, तारण ना हरकत प्रमाणपत्र, मुदतवाढ, अतिरिक्त चटईक्षेत्र, तसेच तात्पुरत्या परवानग्या आदीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची सुविधा यापूर ...
ठाणे-वाशी रेल्वेमार्गावरील प्रस्तावित दिघा स्थानकालगत शनिवारी दुपारी रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे तीन तास दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी, ठाणे ते वाशी, नेरूळ मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ...