कोटींचा नफा कमावून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावणाऱ्या जेएनपीटीने आता हजारो कोटींच्या निधीने, तोट्यात आणि आर्थिक डबघाईला आलेले अनेक प्रकल्प चालविण्यासाठी अथवा विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. ...
मुंबई-दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवासीवाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड अतिवृष्टीमुळे निखळण्यास सुरु वात झाली आहे. बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासास अपेक्षित जमीन हस्तांतरण करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्वाक्षरी केली. ...
मुसळधार पावसामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाढी नदीला पूर आल्यामुळे एका गावाचा संपर्क तुटला आहे. सायन - पनवेल महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला दिवसभर चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. ...
लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या सहा अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या सहाही मुली एकाच महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून बेपत्ता झाल्या होत्या. ...
ठाणे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. रिलायन्ससारख्या रुग्णालयानेही सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुन ...
खारघरमधील सिडकोच्या २४ एकर भूखंड घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी खारघरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...
सीबीएसई शाळा सुरू करण्याची घोषणा करणाºया महापालिकेने त्यासाठी अद्याप शासनाची परवानगीच घेतलेली नाही. याविषयी धोरणामध्ये पारदर्शकता नसल्यामुळे स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. ...
पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या २८च्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या असून, बांधकाम पाडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ...
मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन टोळ्यांना गुन्हे शाखेच्या पथकांनी विविध ठिकाणावरून अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील एकूण १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एका कारवाई वेळी गुन्हेगाराने पोलिसांवर चाकूने हल्ला करून पळण्याचा प्रयत्न केला होता. ...