नवी मुंबई महानगर पालिका कार्यक्षेत्रात रविवारी सकाळी 8.30 ते सोमवारी सकाळी 8.30 चोवीस तास मुसळधार पाऊस सुरू आहे. बेलापूर मध्ये सर्वाधिक 174 मिमी पावसाची नोंद झाली. ...
Navi Mumbai News: सीबीडी येथील धबधब्याच्या ठिकाणावरून सुमारे ५० पर्यटकांची सुटका करण्यात आली. पावसामुळे पाण्याचा प्रवाह अडकल्याने हे पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्कालीन यंत्रणा तसेच पोलिसांनी त्याठिकाण ...
Panvel News: दोन दिवस मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.काही घरात पाणी शिरले असुन खारघर सेक्टर 5 मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भींत कोसळल्याने सोसायटी मधील तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका निर्माण झाला आहे. ...
Navi Mumbai News: महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या कार्यशाळेत मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा वितरण प्रणालीविषयी सादरीकरण केले. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी नवी मुं ...
बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६२८ ट्रक, टेम्पोमधून २९१४ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ५ लाख ३९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सातारा, पुणे, सांगली, नाशिकसह राज्याच्या विविध भागातून व दक्षीणेकडील राज्यांमधूनही भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. ...
१३ जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री किंजरापू नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेऊन मार्च २०२५ पासून येथून उड्डाण होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार बुधवारी नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून ही विमान चाचणी घ ...