लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुजरातमधील ‘वसंतोत्सव’मध्ये गाजले ‘कैपतनृत्य’ - Marathi News | 'Captive Dance' performed at 'Spring Festival' in Gujarat | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुजरातमधील ‘वसंतोत्सव’मध्ये गाजले ‘कैपतनृत्य’

गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये नुकताच ‘वसंतोत्सव’ हा सांस्कृतिक महोत्सव पार पडला ...

मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी ९२% मतदान - Marathi News | 90% voting for Mumbai Market Committee elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी ९२% मतदान

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ९२. ५७ टक्के मतदान झाले आहे. ...

विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना धमकी, ५० लाख खंडणी मागितली - Marathi News | Opposition leader Vijay Chougule threatened, demanded Rs 5 lakh ransom | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना धमकी, ५० लाख खंडणी मागितली

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व महानगरपालिकेमधील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. ...

पालिकेमध्ये १५ घराण्यांचे वर्चस्व, चार कुटुंबांत प्रत्येकी तीन नगरसेवक - Marathi News | The municipality is dominated by three families, each with four corporators in four families | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिकेमध्ये १५ घराण्यांचे वर्चस्व, चार कुटुंबांत प्रत्येकी तीन नगरसेवक

सद्यस्थितीमध्ये चार कुटुंबांमध्ये प्रत्येकी तीन व दहा घरांमध्ये दोन नगरसेवक असून, सर्वच राजकीय पक्षांनी घराणेशाहीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली असल्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची उपेक्षा होऊ लागली आहे. ...

"एन. डी. पाटील हे विचारांची निष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व" - Marathi News | '' N. D. Patil is a person who is loyal to the thought " | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"एन. डी. पाटील हे विचारांची निष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व"

शेतकरी, शेतमजूर, कामगार आदिवासी पाड्यातील सर्वसामान्य माणसाचे जीवन उंचावण्यासाठी त्यांचे अविरत कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढले. ...

तळोजामधील चौघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात - Marathi News | The bodies of all the four bodies in Taloja are in the possession of relatives | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजामधील चौघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

तळोजा येथे पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या पतीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

17 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या 'त्या' शिक्षकाला आईमुळे मिळाली होती नोकरी - Marathi News | teacher who molested 17 minor girls got the job after his mothers recommendation kkg | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :17 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या 'त्या' शिक्षकाला आईमुळे मिळाली होती नोकरी

शाळेकडून निलंबनाची कारवाई; जुन्या कामांच्या ठिकाणीही होणार चौकशी ...

विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाकडून सीसीटीव्ही बसवण्यास दिरंगाई - Marathi News | Jeopardize student safety; The delay in installing CCTV from the administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाकडून सीसीटीव्ही बसवण्यास दिरंगाई

दुर्घटनेनंतर काटेकोर उपाययोजनेचे निर्देश; सीसीटीव्ही प्रस्तावास दोन वर्षांपूर्वीच मंजुरी ...

तलावातील गाळ काढण्यास सुरुवात - Marathi News | Begin to remove the sludge from the lake | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तलावातील गाळ काढण्यास सुरुवात

साठवण क्षमतेत वाढ ...