Navi Mumbai (Marathi News) पाळीव कुत्र्यासाठी २४ तास वातानुकूलित यंत्रणा वापराने आले अंगलट, जागरूक नागरिकांनी दिली वीजचोरीची टीप ...
तिघांना अटक : मृतदेहावरील कपडय़ांवरुन पोलिसांनी लावला छडा ...
मोठय़ा प्रमाणात बुडालेली कर्जे व नवीन भांडवल उभे करण्यात असमर्थ ठरत असल्याच्या कारणावरून येस बँकेवर आरबीआयने र्निबध घातले आहेत. ...
तो सराईत गुन्हेगार असून, त्याने लुटीच्या उद्देशानेच महिलेचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. ...
सायन-पनवेल महामार्गालगत खांदा वसाहतीत उभारलेले ट्राइब्स टॉवर हे देशभरातील आदिवासी बांधवांना रोजगार मिळवून देणारे केंद्र बनले आहे. ...
मध्यरात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी ‘छम-छम’ चालत असतानाही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
द्रोणागिरी नोडमध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडवाटपाचा बोजवारा उडाला आहे. ...
त्याला न्यायालयात हजर केले असता ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू होती. मात्र, पोलिसांकडून अद्याप त्यासंबंधीची माहिती उघड करण्यात आलेली नाही. ...
अनाथाश्रमातील आठ अल्पवयीन मुलींवर बलात्कार व लैंगिक अत्याचार करणा-या तिघांना सोमवारी पनवेल येथील सत्र न्यायालयाने अनुक्रमे १४, १० व एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. ...