निवडणुकीपेक्षा नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे. तयारी करण्यासाठी वेळ मिळणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या हा निर्णय पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे. ...
विशिष्ट वापरासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडाच्या वापरात बदल आणि अतिरिक्त चटईक्षेत्र देण्याबाबत यापूर्वी सिडकोचे धोरण होते. परंतु मागील काही वर्षांत भूखंड वापर बदल आणि वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकासाठीच्या अर्जांची संख्या वाढीस लागल्याचे सिडकोच्या निद ...
कोकण विभागीय क्षेत्रात कोरोनाविषयी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी सीबीडी येथील कोकणभवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दौंड यांनी ही माहिती दिली. ...
खाद्यपदार्थांच्या अनधिकृत स्टॉल्सना मात्र अभय दिले जात आहे. रात्री उशिरापर्यंत या स्टॉल्सवर गर्दी दिसू लागली आहे. स्वच्छतेच्या नियमांचेही उल्लंघन केले जात असल्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यासह राज्यभरातील विविध किल्ल्यांवर संवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यातील सर्व दुर्गसंवर्धन मोहिमा व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ...