पनवेल शहरातील रस्ते ,महामार्ग ,एसटी स्टॅन्ड तसेच सर्वत्र बुधवारी सकाळ पासुन शुकशुकाट पहावयास मिळाला .मात्र जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. ...
पनवेल पालिका क्षेत्रातील कोपरा गावात देखील गावक-यांनी सर्व सीमा बंदिस्त करीत बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंदीचा बोर्ड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ लावला आहे. ...
कोरोनाच्या संशयित रुग्णांना घेऊन जाण्यास रुग्णवाहिकाचालक सरळ नकार देत आहेत. लागण होईल, कोण जाणार, ड्रायव्हर नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. ...