परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधानाने कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ ऑटोरिक्षा बोलाविली आणि आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेऊन मंगल यांना तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. ...
या 11 जणांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय (कोविड रुग्णालयात ) ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे कोरोना अहवाल रात्री उशिरापर्यंत प्रशासन प्राप्त होणार आहेत. ...
कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून काल रात्री 2 एप्रिल रोजी उशिरा 146 अधिकारी/कर्मचा-यांना महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल कळंबोली येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याची आदेश जारी केले होते. ...