ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
तळोजा फेज १ च्या सेक्टर-९ येथील एका बंद घरामध्ये शनिवारी चौघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. ...