मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे ११ ते १७ मे दरम्यान येथील पाचही मार्केट बंद ठेवण्यात येणार आहेत. सात दिवस मार्केट बंद राहणार असले तरी मुंबई व नवी मुंबईमध्ये धान्यटंचाई जाणवणार नाही ...
तळोजा कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेश बंद केला असून, नवीन कैदी आल्यास त्याची रवानगी खारघर शहरात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात करण्यात येत आहे. ...