लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News: आयुक्तांच्या बदल्यांबाबतीत सरकारचा पोरखेळ- दरेकर - Marathi News | CoronaVirus News: Government's childish game regarding transfer of commissioners- Darekar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News: आयुक्तांच्या बदल्यांबाबतीत सरकारचा पोरखेळ- दरेकर

नवी मुंबई शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर शुक्रवारी नवी मुंबईत आले . त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

CoronaVirus News: दहा ठिकाणी सात दिवसांचा लॉकडाऊन, २९ जून ते ५ जुलैदरम्यान विशेष मोहीम - Marathi News | CoronaVirus News: Seven-day lockdown in ten places, special campaign from June 29 to July 5 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News: दहा ठिकाणी सात दिवसांचा लॉकडाऊन, २९ जून ते ५ जुलैदरम्यान विशेष मोहीम

या परिसरातील ७०,७१२ घरांमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत. ...

CoronaVirus News: सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास १०० रुपयांचा दंड - Marathi News | CoronaVirus News: A fine of Rs 100 for not wearing a mask in a public place | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News: सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास १०० रुपयांचा दंड

सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ...

CoronaVirus : कोरोना नियंत्रणाच्या तुर्भे पॅटर्नला यश, रुग्णवाढीवर मिळविले नियंत्रण - Marathi News | CoronaVirus : Success to corona control turbule pattern, gain control over morbidity | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus : कोरोना नियंत्रणाच्या तुर्भे पॅटर्नला यश, रुग्णवाढीवर मिळविले नियंत्रण

नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालय व पोलिसांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी एकत्रित टीमवर्क करून कोरोना नियंत्रणाचा तुर्भे पॅटर्न तयार केला आहे. ...

नवी मुंबईत पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन; 70712 घरांचे होणार सर्वेक्षण - Marathi News | Seven days lockdown in Navi Mumbai again; 70712 houses to be surveyed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन; 70712 घरांचे होणार सर्वेक्षण

नवी मुंबई मधील कोरोनाचा आकडा 5853 झाला असून आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अपंग ट्रॅव्हल्सवाला बनला भाजी विक्रेता, उदरनिर्वाहासाठी शोधला पर्याय - Marathi News | Disabled Travels became a vegetable seller, an alternative to subsistence | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपंग ट्रॅव्हल्सवाला बनला भाजी विक्रेता, उदरनिर्वाहासाठी शोधला पर्याय

अपंगत्वावर मात करत शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करून पनवेल शहरात तो त्याची विक्री करत आहे. यामुळे तुटपुंज्या नफ्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. ...

शिधावाटप दुकानात धान्यांचा अपहार?, वंचित शिधापत्रिकाधारकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Embezzlement of grains in ration shop ?, Complaint of deprived ration card holder to CM | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिधावाटप दुकानात धान्यांचा अपहार?, वंचित शिधापत्रिकाधारकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

शिधावाटपकधारकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी करीत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. ...

वीज बिलात शहरवासीयांना मिळणार दिलासा, सवलत देण्याचा निर्णय - Marathi News | The decision to give relief to the city dwellers will be given | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वीज बिलात शहरवासीयांना मिळणार दिलासा, सवलत देण्याचा निर्णय

तसेच वाढीव बिलासंदर्भातसुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

पामबीच रोडवरील भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी - Marathi News | One killed, three seriously injured in road mishap on Palm Beach Road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पामबीच रोडवरील भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

बुधवारी मध्यरात्री वॅगनआर कारचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तर तिनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे. ...