लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
संकल्प रक्तदान करून जीवनदान देण्याचा; ‘लोकमत’च्या वतीने २ जुलैला आयोजन - Marathi News | Sankalpa to donate life by donating blood; Organized by Lokmat on 2nd July | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संकल्प रक्तदान करून जीवनदान देण्याचा; ‘लोकमत’च्या वतीने २ जुलैला आयोजन

नेरुळमधील डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान हे शिबिर शासनाच्या नियम व निकषानुसार आयोजित केले आहे. ...

परवानगीशिवाय लग्नसोहळे केल्यास गुन्हा; शासकीय कारवाईला सामोरे जावं लागणार - Marathi News | Offenses against marriage without permission; Government action will have to be faced | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :परवानगीशिवाय लग्नसोहळे केल्यास गुन्हा; शासकीय कारवाईला सामोरे जावं लागणार

पनवेलमधील नेरे गावात दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या हळदीमुळे १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे ...

लग्नाच्या बहाण्याने तरुणींची फसवणूक; लैंगिक शोषणासाठी मॅट्रिमोनियल साइटचा वापर - Marathi News | Cheating young women under the pretext of marriage; Use of matrimonial site for sexual exploitation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या बहाण्याने तरुणींची फसवणूक; लैंगिक शोषणासाठी मॅट्रिमोनियल साइटचा वापर

सचिन उच्चशिक्षित व विवाहित आहे. मॅट्रिमोनियल साइटवर तो घटस्फोटित असल्याचे दाखविले. शिवाय स्वत:चा पगार लाखाच्या घरात असल्याचे दाखवल्याने, त्याच्याशी लग्न करण्यास इच्छुक असणाऱ्यांचे प्रतिसाद यायचे ...

Coronavirus: खासगी रुग्णालयातील बिलांवर पालिकेचे नियंत्रण; चार सदस्यीय समिती स्थापन - Marathi News | Coronavirus: Municipal control over private hospital bills; Establishment of four member committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: खासगी रुग्णालयातील बिलांवर पालिकेचे नियंत्रण; चार सदस्यीय समिती स्थापन

खासगी रुग्णालयातील शुल्क आकारण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी दरपत्रक केलेत. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी होत आहे का, याच्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. ...

Coronavirus: कोरोना रोखण्यासाठी आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती; महानगरपालिकेचा निर्णय - Marathi News | Coronavirus: Appointment of eight coordinating officers to prevent coronavirus; Corporation decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: कोरोना रोखण्यासाठी आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती; महानगरपालिकेचा निर्णय

शहरातील १२ ठिकाणी लॉकडाऊन सुरूच ...

योजनांपासून सर्वसामान्य नवी मुंबईकर वंचित; समाज विकास विभागाची दिरंगाई - Marathi News | Ordinary Navi Mumbaikar deprived of schemes; Delay of social development department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :योजनांपासून सर्वसामान्य नवी मुंबईकर वंचित; समाज विकास विभागाची दिरंगाई

आर्थिक वर्ष संपल्यानंतरही योजनांचा लाभ नाही ...

Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी तारेवरची कसरत; चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा - Marathi News | Coronavirus: star exercise for corona control; Delaying the test is fatal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी तारेवरची कसरत; चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. १३ मार्चला शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. ...

Coronavirus: नवी मुंबईमध्ये दहा ठिकाणी कडकडीत बंद; अत्यावश्यक सुविधा वगळल्या - Marathi News | Coronavirus: Ten places closed in Navi Mumbai; Essential facilities omitted | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: नवी मुंबईमध्ये दहा ठिकाणी कडकडीत बंद; अत्यावश्यक सुविधा वगळल्या

पोलिसांचा पहारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात दिवसांचा विशेष लॉकडाऊन ...

पोलिसांकडून रिक्षाचालकाला अमानुष मारहाण; तळीरामांना पळवताना घडला प्रकार  - Marathi News | Inhuman beating of autorickshaw driver by police; The type that happened while fleeing Taliram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांकडून रिक्षाचालकाला अमानुष मारहाण; तळीरामांना पळवताना घडला प्रकार 

घणसोलीतला प्रकार ...