डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छताखाली असलेल्या गोल पाईपात दुर्मिळ उडता सोन सर्प दिसला. अमोल देशमुख यांनी दूरध्वनीवरुन सपंर्क साधुन उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना बोलावले. ...
Dacoity Case : या हल्ल्यात एक ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पिस्तुलीचा दस्ता मारला असून त्याच्या हातातील सोने असलेली पिशवी घेऊन हल्लेखोर पसार झाले. ...
कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे लवकरच सुरुवात होणार आहे. याकरिता क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. ...
Drug Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (१५) रात्री तीन इसम रिक्शांनी अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर खबऱ्याकडून उरण पोलिसांना मिळाली होती. ...