मागील एक वर्षांपासून नागरिक कोरोना विरुद्ध लढा देत आहेत. यादरम्यान बहुतेकजण सुखरूप घरी परतले आहेत. तर काहींचा बळी गेला आहे. या धक्क्यातून सावरणारी कुटुंबे आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. ...
नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाली असली तरी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. ...
पनवेल रेल्वे स्थानकातून दिवसाआड गोरखपूर एक्स्प्रेस जात आहे. त्यानुसार पनवेल परिसरातील परप्रांतीय गावी जाण्यासाठी शनिवारी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. ...
अंश राजभर (१३) असे मुलाचे नाव आहे. तो कोपर खैरणे सेक्टर १ येथे आई, मोठ्या बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहायला होता. महापालिकेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो मागील दोन वर्षांपासून मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. ...
लस खरेदीसाठी १ कोटी तर उर्वरित ५० लाख ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी विनियोग करावा, अशा आशयाचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले आहे. ...