लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video : समीर वानखेडेंच्या खबऱ्याच्या जीविताला धोका; पोलिसांकडे केली संरक्षणाची मागणी - Marathi News | Video: Sameer Wankhede's tipper's life in danger; Demanded protection from the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : समीर वानखेडेंच्या खबऱ्याच्या जीविताला धोका; पोलिसांकडे केली संरक्षणाची मागणी

Sameer Wankhede : कोऱ्या पेपरवर सह्या घेऊन खबऱ्याला बनवले पंच  ...

मेट्रोसह पंतप्रधान आवासमुळे श्रीमंत सिडकोला घरघर; हवे सहा हजार कोटी रुपये कर्ज - Marathi News | Wealthy CIDCO grumbles over prime accommodation with metro | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रोसह पंतप्रधान आवासमुळे श्रीमंत सिडकोला घरघर; हवे सहा हजार कोटी रुपये कर्ज

वित्तपुरवठादारांंचा शोध सुरू ...

कोथिंबिरीसह पालेभाज्याही सामान्यांच्या आवाक्याबाहेर; भाजीपाल्याची आवक आली निम्म्यावर - Marathi News | green vegetables including coriander prices increased | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोथिंबिरीसह पालेभाज्याही सामान्यांच्या आवाक्याबाहेर; भाजीपाल्याची आवक आली निम्म्यावर

मुंबईत प्रतिदिन ६५० ते ७०० ट्रक, टेंपोमधून भाजीपाल्याची आवक होते. दररोज जवळपास साडेतीन हजार टन भाजीपाला आणि ६ ते ७ लाख जुडी पालेभाज्यांची आवश्यकता असते. ...

आता १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा, दूरवर राहणाऱ्यांना मिळणार दिलासा - Marathi News | Now, students under the age of 18 will also get permission to travel in Local, relief to those living far away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा, दूरवर राहणाऱ्यांना मिळणार दिलासा

Mumbai Suburban Railway: मुंबईतील कॉलेजांमध्ये अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लोकलप्रवासाची मुभा देण्यात आल्याने कल्याण, डोंबिवली, वसई-विरार अशा दूरच्या ठिकाणी राहणा-या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. ...

Video: वाशी खाडी पुलावर अचानक टोयटा इनोव्हा कारला आग - Marathi News | Suddenly a Toyota Innova car caught fire on the Vashi bridge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video: वाशी खाडी पुलावर अचानक टोयटा इनोव्हा कारला आग

महामार्गावर मुंबईकडे जाणा-या मार्गीकेवर ही घटना घडली. कारने अचानक पेट घेतल्याने आतमधील प्रवासी तत्काळ कारबाहेर पडले. ...

घरांच्या विक्रीसाठी खासगी एजन्सी, सिडकोच्या योजनांना ग्राहकांचा प्रतिसाद नाही - Marathi News | Consumers are not responding to the plans of CIDCO, a private agency for home sales | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरांच्या विक्रीसाठी खासगी एजन्सी, सिडकोच्या योजनांना ग्राहकांचा प्रतिसाद नाही

CIDCO Homes: विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे मागील गृह योजनेतील अनेक घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे सिडकोला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ...

महाराष्ट्र पोलीस दलाचा जगात डंका; एपीआय सुभाष पुजारी यांना जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पदक - Marathi News | Maharashtra Police Force in the world; API Subhash Pujari wins medal at World Bodybuilding Championships | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्र पोलीस दलाचा जगात डंका; एपीआय सुभाष पुजारी यांना जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पदक

API Subhash Pujari wins medal : यशाबद्दल , गृहराज्यमंत्री सतेज पाटील, व शंभूराजे देसाई, पोलीस महासंचालक संजय पांडे, अप्पर महासंचालक (महामार्ग) भूषण उपाध्याय यांनी अभिनंदन केले आहे. ...

Devendra Fadnavis: 'आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं', देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | Even today I feel like I am Chief Minister of state says Devendra Fadnavis in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं', देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'मन की बात'

Devendra Fadnavis: मला आजही मीच राज्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ...

पनवेलमध्ये शाळा सुरू करण्यावरून गोंधळ  - Marathi News | Confusion over starting a school in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये शाळा सुरू करण्यावरून गोंधळ 

पनवेल : एकिकडे राज्यभरात आज ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत असताना पनवेलमध्ये शाळा सुरु कारण्यावरुन गोंधळ निर्माण झाला आहे. ... ...