जेएनपीटीने भाड्याने दिलेल्या एका गाेडाउनमधील कंटेनरला शुक्रवारी आग लागल्याने हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपये किमतीच्या सुमारे ३५ टन गोळ्या आगीत भस्मसात झाल्या. ...
सिडकोकडून नवी मुंबईच्या विविध नोडमधील शैक्षणिक उद्देशाकरिता असणारे भूखंड प्राथमिक शाळांपासून ते व्यावसायिक महाविद्यालयांपर्यंत विविध शिक्षण संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. ...
Navi Mumbai airport News: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. ...
Crime News: वाशी आरटीओचे तत्कालीन अधिकारी दशरथ वाघुले, राजेंद्र सावंत यांच्यासह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा १२ जणांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
CIDCO News: प्रस्तावित नव्या शहरातील विकासाच्या संधी, बाजाराची स्थिती आदींचा आढावा घेण्याच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करून विकासाचे एक आदर्श मॉडेल तयार करण्याची सिडकोची योजना आहे. ...