लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
अश्विनी बिद्रे हत्याकांड; व्होडाफोनच्या नोडल अधिकाऱ्यांची उलटतपासणी पूर्ण - Marathi News | Ashwini Bidre massacre; Vodafone's nodal officers cross-examined | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अश्विनी बिद्रे हत्याकांड; व्होडाफोनच्या नोडल अधिकाऱ्यांची उलटतपासणी पूर्ण

मुख्य आरोपी कुरुंदकरचे वकील भानुशाली यांनी क्रासचीफमध्ये एक्झिबिट पडलेल्या पेपरलाच दोन-तीन वेळेस क्राॅस करण्याचा प्रयत्न केला. ...

...आणि बंद पडलेले ह्रदयाचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले, जन्मजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | heart beat started again, successful surgery on the newborn baby in miraroad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...आणि बंद पडलेले ह्रदयाचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले, जन्मजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया

३.५ किलो वजनाच्या पूर्ण-मुदतीच्या बाळाला आपत्कालीन परिस्थितीत मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या एनआयसीयुत दाखल करण्यात आले होते. ...

जेएनपीटी २०३० पर्यंत होणार मेगा पोर्ट विकास; केंद्रीय मंत्री सोनोवाल यांचे वक्तव्य - Marathi News | PPP synergies can accelerate growth of India’s maritime sector, says Minister Sonowal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटी २०३० पर्यंत होणार मेगा पोर्ट विकास; केंद्रीय मंत्री सोनोवाल यांचे वक्तव्य

मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोनोवाल हे पहिल्यांदाच जेएनपीटी बंदराच्या भेटीवर आले होते. ...

बर्थडेच्या पूर्वसंध्येला आर्यन खानची चौकशी; NCB च्या विशेष पथकासमोर तळोजा येथे झाला हजर - Marathi News | Aryan Khan's interrogation on the eve of his birthday; NCB's special team arrived at Taloja | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बर्थडेच्या पूर्वसंध्येला आर्यन खानची चौकशी; NCB च्या विशेष पथकासमोर तळोजा येथे झाला हजर

Aryan Khan's interrogation on the eve of his birthday : समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर प्रथमच आर्यन खान एनसीबीच्या विशेष टीमसमोर हजर झाला आहे. ...

‘मलावी’मधील आंबा मुंबईच्या बाजारात दाखल; किलोचा दर १२०० रुपये, हापूससारखीच चव - Marathi News | Mango from ‘Malawi’ enters Mumbai market; Rs.1200 per kg, tastes similar to hapus | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘मलावी’मधील आंबा मुंबईच्या बाजारात दाखल; किलोचा दर १२०० रुपये, हापूससारखीच चव

दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा मागील काही वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येऊ लागला आहे. ...

‘मेमू’साठी मुंबईत आज सामूहिक आत्मदहन; पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी - Marathi News | Mass self-immolation in Mumbai today for Memu Train; Demand for direct trains from Pen to Panvel, Mumbai, Dahanu | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘मेमू’साठी मुंबईत आज सामूहिक आत्मदहन; पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी

पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी, लांब पल्ल्याच्या गाड्यांना हवा थांबा ...

मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्याला लिव्हर देऊन वाचविले विवाहित मुलीने प्राण - Marathi News | A married girl saved the life of a dying father by giving her a liver | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्याला लिव्हर देऊन वाचविले विवाहित मुलीने प्राण

A married girl saved the life of a dying father : अक्षताचे मनोबल वाढवण्यासाठी व आपल्या सासऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी अक्षताचे पती पंकज पाटील यांनीही पित्याला तूझे लिव्हर देण्यासाठी प्रोत्साहन दिले. ...

पत्नीनेच फिल्मी स्टाइलने केले पतीचे अपहरण; पोलिसांनी पाठलाग करत ३६ तासांतच केली सुटका - Marathi News | Husband abducted by wife in film style; Police chased him and released him within 36 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीनेच फिल्मी स्टाइलने केले पतीचे अपहरण; पोलिसांनी पाठलाग करत ३६ तासांतच केली सुटका

पत्नीसह आठ आरोपींना अटक ...

वाहनचोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक; २० कार जप्त - Marathi News | Interstate gang involved in vehicle theft arrested; 20 cars seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहनचोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक; २० कार जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : वाहनांची चोरी करून त्याची देशभरात विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ... ...