लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिसांची दादागिरी! कळंबोली एसीसी सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या माथाडी कामगारांवर लाठीचार्ज - Marathi News | Lathi charge on Mathadi workers working in Kalamboli ACC Cement Company | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांची दादागिरी! कळंबोली एसीसी सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या माथाडी कामगारांवर लाठीचार्ज

१५६ माथाडी कामगारांवर सरळ सरळ ठेकेदार पोलिसांना सोबत घेऊन अन्याय करत आहे. रेल्वे माथाडी मंडळाचे कुठलेही आदेश नसताना अशा पद्धतीने ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा सर्व माथाडींनी निषेध केला आहे. ...

नातवाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री नवी मुंबईत; केंद्राशी ‘व्हीसी’द्वारे संवाद - Marathi News | cm eknath shinde in navi mumbai to inquire about grandson health | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नातवाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री नवी मुंबईत; केंद्राशी ‘व्हीसी’द्वारे संवाद

एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगलाही उपस्थिती लावली. ...

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव; प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | navi mumbai airport is named after di ba patil an atmosphere of happiness among the project victims | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव; प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.   ...

जीएसटीविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार; ७३०० बाजारपेठांना फटका, तीव्र आंदोलनाचा इशारा - Marathi News | traders protest against decision of gst of 5 percent slab and 7300 markets close warning of severe agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीएसटीविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार; ७३०० बाजारपेठांना फटका, तीव्र आंदोलनाचा इशारा

ग्रोमा संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन ५ टक्के जीएसटीमुळे व्यापारावर गंभीर परिणाम होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. ...

जेएनपीटीच्या सुरक्षायंत्रणेवर प्रश्नचिन्ह; खासगीकरण येत आहे अंगाशी  - Marathi News | claims that privatization is responsible for question on jnpt security system | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटीच्या सुरक्षायंत्रणेवर प्रश्नचिन्ह; खासगीकरण येत आहे अंगाशी 

जेएनपीटी बंदराच्या सुरक्षायंत्रणा आणि तेथील एकंदरीतच सीमा शुल्क, उत्पादन  शुल्क,  स्थानिक पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करणार आहे. ...

‘उडता पंजाब’ची पुनरावृत्ती, कंटेनरला पोकळ फ्रेम करून दुबईतून मुंबईत हेरॉईनची तस्करी - Marathi News | A repeat of Udta Punjab smuggling heroin from Dubai to Mumbai by framing the container hollow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘उडता पंजाब’ची पुनरावृत्ती, कंटेनरला पोकळ फ्रेम करून दुबईतून मुंबईत हेरॉईनची तस्करी

जेएनपीटीतून ३६२ कोटींचा माल जप्त, कस्टमच्या ताब्यात होता कंटेनर ...

पावसामुळे भाजीपाला कचऱ्यात, किरकोळ मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले - Marathi News | Due to rains in vegetable waste prices of vegetables in retail market increased | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसामुळे भाजीपाला कचऱ्यात, किरकोळ मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले

१० ते १५ टक्के भाजीपाला कुजला. ...

मार्बल्सच्या आडून ड्रग्सची तस्करी; ३०० कोटी हून अधिक रुपयांचे हेरॉईन जप्त - Marathi News | major action; Heroin worth more than Rs 300 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मार्बल्सच्या आडून ड्रग्सची तस्करी; ३०० कोटी हून अधिक रुपयांचे हेरॉईन जप्त

Drugs Case : कंटेनर नवकार लॉजीस्टीक नवीन आजिवली गाव पनवेल येथे उतरविण्यात आल्याची गोपनीय माहिती अत्यंत वेगाने मिळाली होती. ...

मुंबईतून देशाला होतो ३४ टक्के अर्थपुरवठा, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य - Marathi News | Mumbai accounts for 34 percent of the countrys finances says Union Minister Narayan Rane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईतून देशाला होतो ३४ टक्के अर्थपुरवठा, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य

मराठी उद्योजकांची जास्तीत जास्त संख्या वाढली पाहिजे, राणे यांनी व्यक्त केले मत. ...