मुंबईत लता मंगेशकरांच्या नावाने संगीत महाविद्यालय, राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्याकरिता नवी मुंबई येथे १०० कोटी रुपये खर्च करुन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे. ...
कळंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक मनेष बच्छाव शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलीस महासंचालक यांना पाठवलेले पत्र व्हायरल झाले आहे. ...
Crime News: वरिष्ठांकडून गैर उद्देशाने छळ होत असल्याचा आरोप करत पोलीस उपनिरीक्षक बेपत्ता झाल्याची घटना कळंबोली पोलीस ठाण्यात घडली आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी एक हवालदार देखील अशाच प्रकारे बेपत्ता झाल्याची घटना त्याठिकाणी घडली होती. ...