लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
डाळी, कडधान्याचे दर पाच वर्षांत दुप्पट; जीएसटीमुळे वस्तूंचे दर पुन्हा भडकणार - Marathi News | Rates of pulses double in five years; Due to GST, prices of goods will rise again | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डाळी, कडधान्याचे दर पाच वर्षांत दुप्पट; जीएसटीमुळे वस्तूंचे दर पुन्हा भडकणार

महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे. ...

६० हजार कोटींच्या कर्जासाठी एमएमआरडीएला एवढी घाई का? - Marathi News | Why is MMRDA in such a hurry for a loan of 60 thousand crores? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :६० हजार कोटींच्या कर्जासाठी एमएमआरडीएला एवढी घाई का?

अनेक प्रकल्पांत भूसंपादनाचे त्रांगडे; पर्यावरणविषयक मंजुऱ्याही लालफितीत ...

बनावट कागदपत्रांच्या आधारे १९ कोटींचा गंडा; जीएसटी विभागाने केली एकास अटक  - Marathi News | 19 crore fraud based on forged documents; GST department arrested one | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट कागदपत्रांच्या आधारे १९ कोटींचा गंडा; जीएसटी विभागाने केली एकास अटक 

खोटी कागदपत्रे सादर करून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात जीएसटी विभागाने मोहीम सुरू केली आहे. ...

विमानतळ क्षेत्रातील इमारती घेणार भरारी; परवानगीच्या कचाट्यात अडकलेल्यांना दिलासा - Marathi News | buildings height limitation relief in the navi mumbai airport area; Relief for those who are stuck in the throes of permission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळ क्षेत्रातील इमारती घेणार भरारी; परवानगीच्या कचाट्यात अडकलेल्यांना दिलासा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रभावित होणाऱ्या २० कि.मी. क्षेत्रात कोणतेही बांधकाम परवानगी घेण्यापूर्वी सर्वप्रथम भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून इमारतीच्या उंचीसंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. ...

नवी मुंबईत गुन्हेगारांचे मी पुन्हा येईन...; पोलिसांची दमछाक - Marathi News | Criminals in Navi Mumbai like will come again...; Police fatigue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत गुन्हेगारांचे मी पुन्हा येईन...; पोलिसांची दमछाक

जामिनावरील गुन्हेगारांमुळे डोकेदुखी ...

Cidco Lottery 2022: सिडकोची लॉटरी येतेय! स्वातंत्र्यदिनी 2500 घरांची सोडत - Marathi News | Cidco Lottery 2022: CIDCO lottery of 2500 houses on Independence Day in Navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची लॉटरी येतेय! स्वातंत्र्यदिनी 2500 घरांची सोडत निघणार

केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत सिडकोने २०१८ मध्ये सुमारे पंधरा हजार घरांची योजना जाहीर केली होती. त्यानंतर लगेच कोरोनाची महामारी आल्याने ही योजना रेंगाळली. ...

२६२ कोटींचे हेरॉईन ; दोघा तस्करांना अटक - Marathi News | Heroin worth 262 crores saized; Two smugglers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६२ कोटींचे हेरॉईन ; दोघा तस्करांना अटक

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेएनपीटी परिसरातून कंटेनरमध्ये लपवलेले २६२ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले होते. ...

वाहन परवान्यासाठी चालक ‘ऑनलाइन’ पास; उमेदवारांची परीक्षा देणारे रॅकेट - Marathi News | Driver 'Online' Pass for Vehicle License; A racket Busted by Navi Mumbai RTO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाहन परवान्यासाठी चालक ‘ऑनलाइन’ पास; उमेदवारांची परीक्षा देणारे रॅकेट

नियमांबाबत अज्ञानीही बनले वाहन चालक. वाहनचालकांच्या सोयीसाठी आरटीओची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. परंतु, दलालांमार्फत त्याचा उपयोग अपात्र उमेदवारांना पास करून नफा कमवण्यासाठी होत असल्याचे उघड झाले आहे. ...

झटपट रोजगारासाठी विद्यार्थ्यांची आयटीआयला गर्दी - Marathi News | Students flock to ITIs for quick employment | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :झटपट रोजगारासाठी विद्यार्थ्यांची आयटीआयला गर्दी

प्रत्येकाचे कमी वयात चांगली नोकरी मिळवून जीवनात यशस्वी होण्याचे स्वप्न असते. आयटीआयचा कोर्स केल्यानंतर कंपनीत चांगली नोकरीची संधी मिळते. ...