सामाजिक आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने मागील 2 वर्षांपासून कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विसर्जन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आठही विभागांमध्ये मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. ...
ब्रेकअप झालेल्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने खारघरमध्ये राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीकडून ऑनलाइन ८ लाख ९५ हजारांची रक्कम उकळून तिची फसवणूक ...
Crime News : २७ वर्षीय तरुणी खारघरमध्ये मैत्रिणीसह राहाण्यास असून ती मुंबईतील एका आयटी कंपनीत कॉम्प्युटर इंजिनीअर म्हणून कामाला आहे. या तरुणीचे नांदेड येथे राहणाऱ्या तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ...
खानसाहेबने मागणी केल्यानुसार तरुणीने प्रियकराचा फोटो व ५० हजार रुपये पाठवून दिले. मात्र खानसाहेबने वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडून एकूण ८ लाख ९५ हजार रुपये उकळले. ...
burglary : घरातील कपाटात ठेवलेली सोन्याच्या दोन अंगठी, लॉकेट,कानातले जोड, चांदीच्या साखळ्या व २२५०० रोख रक्कम असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ...