लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
भरधाव डंपरची दहा वाहनांना धडक, दोघे जखमी; वाशी टोलनाक्यावरील घटना  - Marathi News | Rushing Dumper Truck Hits Ten Vehicles, Two Injured; incident at Vashi toll plaza | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भरधाव डंपरची दहा वाहनांना धडक, दोघे जखमी; वाशी टोलनाक्यावरील घटना 

या अपघातानंतर चालक फरार असून, त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केले आहे ...

पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय; आठवडाभरात दोन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात  - Marathi News | Corruption is rampant in Panvel; Within a week, two officers in the net of anti-corruption | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय; आठवडाभरात दोन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मध्ये मोडणाऱ्या पोलीस ठाण्यात  वरिष्ठ पदासाठी कोटींची बोली लावली जाते. ...

मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देणार- एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde will give justice to Mathadi workers along with the Maratha community | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देणार- एकनाथ शिंदे

राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी कामगारांचे आहे. सरकार सर्वांची जबाबदारी घेणारे सरकार आहे. ...

माथाडी कामगारांना ३५० चौरस फुटांची घरे द्या; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Provide 350 sq. ft. housing to Mathadi workers; Demand to Chief Minister, Deputy Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडींना ३५० चौरस फुटांची घरे द्या; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

माथाडी चळवळीतील गुंड प्रवृत्तीला आळा घालण्याचेही साकडे, माथाडी कामगारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.  माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी कामगारांच्या प्रश्नांचे निवेदन शासनाला देण्यात येते. ...

नवरात्रीची वर्गणी मागितल्याने फोडले डोके; तुर्भे स्टोअरची घटना - Marathi News | Head injured for asking for Navratri contri; Incident of Turbe Store | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरात्रीची वर्गणी मागितल्याने फोडले डोके; तुर्भे स्टोअरची घटना

वर्गणी नाकारत भिकारी बोलल्याने घडला वाद  ...

१६ कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड; GST विभागाची कारवाई, व्यावसायिकाला अटक - Marathi News | 16 crore fake input tax scam exposed; GST department action, Pune businessman arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१६ कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड; GST विभागाची कारवाई, व्यावसायिकाला अटक

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा करणाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीएसटी अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम सुरू केली आहे. ...

"खोके-ओके-गद्दार-खंजीर यापुढे त्यांच्याकडे शब्दच नाहीत, शिवसेनाप्रमुख एका कुटुंबाची मालकी नाही" - Marathi News | rebel leader dada bhuse targets shiv sena uddhav thackeray Khoke ok no longer have words balasaheb thackeray does not belong to any single family dada bhuse navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"खोके-ओके-गद्दार-खंजीर यापुढे त्यांच्याकडे शब्दच नाहीत, शिवसेनाप्रमुख एका कुटुंबाची मालकी नाही"

दादा भुसे यांचा जोरदार हल्लाबोल. ...

पोलिसांना कामाच्या ठिकाणापासून मिळणार जवळच घर? - Marathi News | Can the police get a house near the place of work? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांना कामाच्या ठिकाणापासून मिळणार जवळच घर?

राज्यात सध्याच्या घडीला पोलिसांसाठी शासकीय निवासस्थानांची मोठी कमतरता आहे ...

एनआयएचा नेरुळसह पनवेलमध्ये छापा; पीएफआयच्या कार्यालयाची झाडाझडती  - Marathi News | NIA raids in Panvel along with Nerul on PFI offices | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनआयएचा नेरुळसह पनवेलमध्ये छापा; पीएफआयच्या कार्यालयाची झाडाझडती 

पनवेलच्या बंदर रोड येथून असीम अधिकारी याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तो पीएफआय या संस्थेशी जोडला गेलेला आहे. मात्र कोणत्या कारणातून त्याला ताब्यात घेतले याचा उलगडा झालेला नाही.  ...