देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
Navi Mumbai (Marathi News) २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ११ जणांविरोधात एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ...
सानपाडा मधील मेरीडीअन सेंटर इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील ९ टंकी हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. ...
गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद पडल्याने खारकोपर -उरण १४.३ किमी लांबीचा दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम आणखीनच रखडणार ! ...
मुंबईतील आझाद मैदानाच्या समतुल्य क्षेत्रातील निसर्ग आणि जैव विविधतेची हानी होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी पर्यावरण वाद्याने सिडकोकडे केली आहे. ...
विद्यार्थ्यांनी पर्यटन क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज! ...
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेस क्लबने स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटन हा संदेश प्रसारासाठी नवी मुंबई ते हंपी-बदामी-चिकमंगलूर- हडेबडी-गोवा अशी रस्तेमार्गे अभ्यास सहल आयोजित केली आहे. ...
चायनीज सेंटरच्या ठिकाणी पार्सल घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा त्याच परिसरातील तरुणाला धक्का लागल्याने झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली आहे. ...
गरजूंना प्रशिक्षण योजनेच्या अटी शर्तींचा भंग ...
याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जागतिक पर्यटन दिनी अर्थात २७ सप्टेंबर रोजी ही सहल निघणार आहे. ...