नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता.स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये तत्कालीन ठाकरे सरकार विरोधात मोठा रोष निर्माण झाला होता. ...
प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यालगत असणाऱ्या धार्मिक स्थळांना व पर्यटन स्थळांना नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. हे लक्षात घेऊन, या स्थळांच्या जवळच्या परिसरात ३ मोठी भूमीगत वाहनतळे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ...
जेएनपीए बंदरास या वर्षातील सार्वजनिक-खाजगी गुंतवणुकीस ( पीपीपी) प्रोत्साहन देणारी सर्वाधिक प्रशंसनीय केंद्रीय संस्था म्हणून इकॉनॉमिक टाइम्स इन्फ्रा फोकस अवॉर्ड्स २०२२" पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ...
Jemimah Rodrigues: भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलांदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने नवी मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेटपट्टूंशी मुक्त संवाद साधत त्यांना यशाचा मार्ग सांगितला. ...