लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
उरणमध्ये दिवाळी निमित्ताने  विनामुल्य रांगोळी प्रदर्शन - Marathi News | free rangoli exhibition on the occasion of diwali in uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये दिवाळी निमित्ताने  विनामुल्य रांगोळी प्रदर्शन

नवोदित कलाकारांनी रेखाटल्या शिवाजी महाराज, साईबाबा, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, मिस्टर बीन आदि व्यक्तिंच्या आकर्षक रांगोळ्या  ...

दिवाळीत घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सिडकोची ७,८४९ घरांची लॉटरी जाहीर - Marathi News | Good news for Diwali home buyers; CIDCO lottery of 7,849 houses announced | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळीत घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सिडकोची ७,८४९ घरांची लॉटरी जाहीर

सिडकोनं जाहीर केलेली ही घरे नवी मुंबईतील खारकोपर, बामणडोंगरी इथे आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, ट्रान्सहार्बर रोड या नजीक हा प्रकल्प आहे ...

अलिबाग-नवी मुंबई जोडण्यासाठी ‘धरमतर’वर ८९८ कोटींचा सागरी पूल - Marathi News | 898 crore sea bridge on 'Dharamtar' to connect Alibaug-Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अलिबाग-नवी मुंबई जोडण्यासाठी ‘धरमतर’वर ८९८ कोटींचा सागरी पूल

रस्ते विकास महामंडळ या पुलावर ८९७ कोटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे. रेवस आणि कारंजाला जोडणारा चार पदरी खाडी पूल बांधण्यासाठी महामंडळाने एप्रिल २०२२ मध्ये रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशनसाठी निविदा मागविल्या होत्या. ...

जेएनपीएच्या दोन कामगार ट्रस्टी पदासाठी १५ नोव्हेंबरला निवडणूक  - Marathi News | Election on 15th November for two labor trustee posts of JNPA | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीएच्या दोन कामगार ट्रस्टी पदासाठी १५ नोव्हेंबरला निवडणूक 

मागील दिड वर्षांपासून सातत्याने विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या जेएनपीएच्या दोन कामगार ट्रस्टी पदाच्या निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. ...

बोनससाठी उद्यान कर्मचाऱ्यांचे आंदोलन, उपायुक्तांच्या दालनात ठिय्या, आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा - Marathi News | Agitation of park employees for bonus, stay in deputy commissioner's hall, warning to intensify agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बोनससाठी उद्यान कर्मचाऱ्यांचे आंदोलन, उपायुक्तांच्या दालनात ठिय्या

Navi Mumba: उद्यान विभागातील वाशी, ऐरोली व सानपाडा मधील कंत्राटी कामगारांना बोनस व रजा रोखी करणाचे पैसे देण्यात आले नाहीत. यामुळे कामगारांनी उद्यान विभागाच्या उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदाेलन केले. ...

महानगरपालिकेतील ८५ कर्मचाऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट - Marathi News | Diwali gift to 85 employees of the navi mumbai Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महानगरपालिकेतील ८५ कर्मचाऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट

२२ कर्मचाऱ्यांची पदोन्नती : ६३ जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ ...

करावे गावातून ८०० किलो प्लास्टीक साठा जप्त, गोडाऊन केले सील - Marathi News | 800 kg plastic stock seized from Karave village, godown sealed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :करावे गावातून ८०० किलो प्लास्टीक साठा जप्त, गोडाऊन केले सील

दुकानदाराकडून २५ हजार रुपये दंड वसूल ...

Crime News: साहिलच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, तिघे अल्पवयीन, भेटीसाठी बोलावून काढला काटा  - Marathi News | Crime News: Four arrested in connection with Sahil's murder, three minors, summoned for meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साहिलच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, तिघे अल्पवयीन, भेटीसाठी बोलावून काढला काटा 

Crime News: कोपर खैरणे येथे अल्पवयीन मुलाच्या हत्येची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यातले तिघे अल्पवयीन आहेत. साहिल सोबतच्या वादातून त्यांनी त्याला भेटीसाठी बोलावून काटा काढल्याचे समोर आले आहे. ...

पहिल्या टप्प्यात ४७२ कोटी खर्च करणार; एमएमआरडीएकडून प्रक्रिया सुरू - Marathi News | 472 crore will be spent in the first phase; Process started by MMRDA | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पहिल्या टप्प्यात ४७२ कोटी खर्च करणार; एमएमआरडीएकडून प्रक्रिया सुरू

ठाणे-भिवंडी कल्याण मेट्रोची कारशेड कशेळीतच ...