लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा संपन्न, मुख्य कार्यालयास विजेतेपद - Marathi News | Mahavitaran Konkan Regional Inter-District Drama Competition Concluded, Head Office Awarded Winner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा संपन्न, मुख्य कार्यालयास विजेतेपद

महावितरणच्यावतीने आयोजित केलेल्या कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबईच्या वतीने सादर करण्यात आलेल्या "सलवा जुडूम" हे नाटक विजेते ठरले. ...

ऐरोली- काटई मार्गाचा खर्च २६९ कोटींनी वाढला; दोन टप्प्यांतील वाढीव खर्चास MMRDAची मंजुरी - Marathi News |  The cost of Airoli-Katai route has increased by 269 crore  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोली- काटई मार्गाचा खर्च २६९ कोटींनी वाढला

ऐरोली- काटई मार्गाचा खर्च २६९ कोटींनी वाढला आहे.  ...

एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ३५ फुटी लांबीचा ८ टन वजनाचा मृत व्हेल मासा - Marathi News | A 35 foot long 8 ton dead whale washed ashore on Elephanta Island | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ३५ फुटी लांबीचा ८ टन वजनाचा मृत व्हेल मासा

लिफंटा बेटावरील किनाऱ्यावर सुमारे ३५  फुटी लांबीचा मृत व्हेल मासा वाहात आला आहे. ...

खारघर हिलवर वाघ दिसल्याची अफवा; वन विभागाने दावा फेटाळला - Marathi News | Rumor of tiger sighting on Kharghar Hill; The forest department rejected the claim | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर हिलवर वाघ दिसल्याची अफवा; वन विभागाने दावा फेटाळला

खारघरहिल वर वाघ दिसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. चाफेवाडी येथील रहिवासी असलेल्या किरण पारधी यांनी याबाबत खारघर हिल रोड वरील चौकीमधील सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. ...

आईने केली दोन मुलांची हत्या; नंतर स्वत:ही हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Mother kills two children; Later he tried to commit suicide by cutting the vein of his hand in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईने केली दोन मुलांची हत्या; नंतर स्वत:ही हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न

घटनेचा रबाळे पोलीस अधिक  तपास करत आहे. ...

मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांना ५२३ कोटी; १५ व्या वित्त आयोगाचा निधी - Marathi News | 523 crore to 9 cities in Mumbai Metropolitan Region; 15th Finance Commission Fund | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांना ५२३ कोटी; १५ व्या वित्त आयोगाचा निधी

मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांच्या वाट्याला ५२३ कोटी आले असून एकट्या मुंबई महापालिकेस ३२२ कोटी रुपये मिळाले आहेत. ...

१५ व्या वित्त आयोगाचे राज्याच्या २१ शहरांना ७९९ कोटी - Marathi News | 799 crore to 21 cities of the state from the 15th Finance Commission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१५ व्या वित्त आयोगाचे राज्याच्या २१ शहरांना ७९९ कोटी

राज्यातील मिलेनियम प्लस २१ शहरांना १५ व्या वित्त आयोगांतर्गत पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी २०२१-२२ या वर्षासाठीचे ७९९ कोटींचे भरीव अनुदान नगरविकास विभागाने वितरीत केले आहे. ...

खारघरमध्ये परप्रांतीय मच्छिविक्रेत्यांना मनसेचा चोप  - Marathi News | MNS chops migrant fishmongers in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमध्ये परप्रांतीय मच्छिविक्रेत्यांना मनसेचा चोप 

खारघर शहरातील से.15 याठिकाणी मच्छि मार्केट मध्ये स्थानिक कोळी महिला मच्छि विक्रीचा व्यवसाय करतात. ...

नवी मुंबई विमानतळाची वाहतूक होणार सुसाट; गाढी नदीवर २ पूल, २१६ कोटींचा खर्च - Marathi News | Traffic at Navi Mumbai Airport will be smooth; 2 Bridges on Gadhi River, costing Rs.216 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाची वाहतूक होणार सुसाट; गाढी नदीवर २ पूल, २१६ कोटींचा खर्च

नवी मुंबई विमानतळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून, मुंबई विमानतळावरील प्रवासी आणि कार्गो वाहतूक कमी करण्यासाठी ते बांधण्यात येत आहे. ...