लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशीत बेवारस मृतदेह आढळला - Marathi News | A dead body was found in Vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत बेवारस मृतदेह आढळला

वाशी गाव येथील जागृतेश्वर मंदिराच्या मागील बाजूस हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी खाडीकिनारी भागात काही अंतरावर एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळावी होती. ...

व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा; पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी  - Marathi News | crime against two who demand installments from businessman they threatened to burn the shop if they did not pay | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा; पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी 

दिघा येथील व्यावसायिकाकडे ३ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोची विक्रमी घोडदौड सुरूच; ७०० स्लॅबचे काम ५५५ दिवसांत केले पूर्ण - Marathi News | cidco record breaking run in housing sector continues work of 700 slabs was completed in 555 days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोची विक्रमी घोडदौड सुरूच; ७०० स्लॅबचे काम ५५५ दिवसांत केले पूर्ण

ऑगस्ट महिन्यात सिडकोने दिवसाला सरासरी १.०२ या वेगाने ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम  पूर्ण केले होते.  ...

सिडकोच्या ४००० घरांसाठी पंधरा हजार अर्ज; २२ नोव्हेंबरला पार पडणार संगणकीय सोडत - Marathi News | fifteen thousand application for CIDCO 4000 houses computational lottery will be held on november 22 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या ४००० घरांसाठी पंधरा हजार अर्ज; २२ नोव्हेंबरला पार पडणार संगणकीय सोडत

या योजनेची २२ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे.  ...

मुले चोरल्याच्या अफवेतून २ तरुणींसह तिघांना मारहाण. तळोजातील घटना - Marathi News | 3 people including 2 young women were beaten up on the rumor of stealing children. Incidents in Talojah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुले चोरल्याच्या अफवेतून २ तरुणींसह तिघांना मारहाण. तळोजातील घटना

मुले चोरण्यासाठी आल्याचे समजून तळोजा गावात राहणाऱ्या पाच ते सहा व्यक्तींनी एका रिक्षाचालकाला व दोन तरुणींना बेदम मारहाण ...

एपीएमसीच्या विकासात नेमके हित कोणाचे? - Marathi News | Whose interests are in the development of APMC market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीच्या विकासात नेमके हित कोणाचे?

नवी मुंबईत सध्या सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारती आणि वसाहतींच्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत. ...

उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा, फ्लेमिंगोसह अनेक आकर्षक जलचर पक्षांचा मुक्त संचार ! - Marathi News | Migratory bird in Uran area, free movement of many attractive water birds including flamingos! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा, फ्लेमिंगोसह अनेक आकर्षक जलचर पक्षांचा मुक्त संचार !

दरवर्षी थंडीच्या काळात हमखास दृष्टीस पडणारे विविध जलचर आणि फ्लेमिंगो पक्षी उरण परिसरातील विविध पाणथळी जागा, सागरी किनाऱ्यावर दिसु लागले आहेत. ...

सिडकोच्या भूखंडाचे टेकऑफ सुरूच; विक्रीचा धडाका कायम, नेरूळमधील भूखंडाला तीन लाखांचा दर - Marathi News | CIDCO plot takeoff continues Sales boom continues plot in Nerul priced at Rs 3 lakh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या भूखंडाचे टेकऑफ सुरूच; विक्रीचा धडाका कायम, नेरूळमधील भूखंडाला तीन लाखांचा दर

रियल इस्टेट मार्केटच्या दृष्टीने हॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेरूळ विभागातील सिडकोच्या भूखंडांच्या किमतींचे टेकऑफ सुरूच आहे. ...

ब्लास्टिंगमुळे १०० घरांना तडे! नवी मुंबई विमानतळासाठी काम, आंदोलनाचा दिला इशारा - Marathi News | 100 houses cracked due to blasting Work for Navi Mumbai Airport warning of agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ब्लास्टिंगमुळे १०० घरांना तडे! नवी मुंबई विमानतळासाठी काम, आंदोलनाचा दिला इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोअर ब्लास्टिंगमुळे भूकंपासारखे हादरे बसत असल्याने वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत. ...