नागाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच भुपेंद्र घरत व त्यांच्या अन्य १० साथीदारांची विविध शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या खटल्यातून पुराव्याअभावी उरण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...
Poverty In Maharashtra : निती आयोगाने जाहीर केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकात देशाला सर्वाधिक जीएसटीचे उत्पन्न देणाऱ्या महाराष्ट्राचे भयावह चित्र समोर आले आहे. ...
तालुक्यातील चिरनेर येथे अंकुर क्लिनिक आहे.याच क्लिनिकच्या बाजुला असलेल्या झुडपात हा अजगर भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत आला होता. लपून बसलेला लपून बसला होता ...
कोरोनामुळे ऑनलाईन झालेल्या एलएलबीच्या परीक्षेत दुसऱ्यामार्फत परीक्षा देऊन पास झालेल्या आईविरोधात मुलीने तक्रार दिली आहे. मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकाच्या मदतीने हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. ...
Versova-Virar Bridge : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधित असलेल्या वर्सोवा-विरार सागरी सेतू आता एमएमआरडीए बांधणार आहे. जपानच्या जायका कंपनीने या रस्त्यासाठी ४० हजार कोटींचे अर्थसाहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे ...