Navi Mumbai: रिक्षाचालकांमधील आरोग्य समस्या जाणून घेत योग्य मार्गदर्शनाकरिता नवी मुंबईच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सने पुढाकार घेत शुक्रवारपासून ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ...
देशाचे प्रतिनिधित्व करत अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये या सातही स्पर्धकांनी आपला ठसा उमटवत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. ...
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत होती. जवळपास सोळा हजार अर्ज दाखल झाले. अर्जाची छाननी प्रक्रिया झाली असून वेळापत्रकानुसार २२ नोव्हेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ...
इव्हॉनिक इंडिया प्रा. लिमिटेड ही कंपनी भूखंड क्रमांक आर-१ सेक्टर-४० येथे बांधलेल्या टॉवरमधील पहिल्या माळ्यावरील सी-१०१, नवव्या आणि ११ माळ्यावरील ए. बी. सी. या तिन्ही विंगमध्ये आपली लॅबोटरी सुरू करणार आहे. ...
Electricity Bill: महावितरणच्या भांडूप परिमंडळातील पेण, ठाणे व वाशी मंडळात विविध वर्गवारीतील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची एकूण थकबाकी ३११ कोटींची आहे. ...
Carnac Bridge: मध्य रेल्वे मार्गावरून जाणारा कर्नाक पूल तोडण्यासाठी उद्या, शनिवारी रात्री अकरापासून होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे दोन दिवस रेल्वे वाहतुकीची कोंडी होणार आहे. त्यावर उपाय म्हणून बेस्ट काही जादा बस सोडणार आहे. ...