लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
खंडाळा घाटात सहलीच्या बसला अपघात, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अंडा पाॅइंटजवळील घटना - Marathi News | Excursion bus accident at Khandala Ghat, two students killed; Incident near Anda Point | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळा घाटात सहलीच्या बसला अपघात, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अंडा पाॅइंटजवळील घटना

या भीषण अपघातात ११ विद्यार्थी गंभीर जखमी... ...

स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा - Marathi News | Devotees of Swami Samarth are the victim of cyber fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा

फसवी माहिती : नवी मुंबई, मुंबईतील भक्तांची फसवणूक ...

‘नैना’तील ४० टक्के जमीन शेतकऱ्यांची; सिडकोचा निर्णय, २३ गावांवर लक्ष केंद्रित - Marathi News | 40 percent of the land in 'Naina' belongs to farmers; CIDCO decision, focus on 23 villages | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘नैना’तील ४० टक्के जमीन शेतकऱ्यांची; सिडकोचा निर्णय, २३ गावांवर लक्ष केंद्रित

मुंबईपेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या नैना क्षेत्राचा विकास विविध कारणांमुळे खुंटला आहे. त्या ...

इमारतीचा स्लॅब कोसळल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू; पनवेलमधील दुर्दैवी घटना  - Marathi News | Unfortunate incident! Twelve-year-old boy dies after building slab collapses at panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इमारतीचा स्लॅब कोसळल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू; पनवेलमधील दुर्दैवी घटना 

सुकापुर ग्रामपंचायत हद्दीमध्ये पन्नास हुन अधिक धोकादायक इमारती झाल्या आहेत. यातील बहुतांशी इमारती जीर्ण झाल्या असून त्यात नागरिक वास्तव्य करत आहेत. ...

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उरण-पनवेलमधील ४३ शस्त्रपरवाना धारकांना शस्त्र जमा करण्याचे आदेश - Marathi News | gram panchayat elections 43 arms license holders in uran panvel have been ordered to deposit arms | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उरण-पनवेलमधील ४३ शस्त्रपरवाना धारकांना शस्त्र जमा करण्याचे आदेश

उरण तालुक्यातील १७ आणि पनवेल तालुक्यातील २३ अशा एकूण ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी होणार आहेत. ...

Gujarat Assembly Election Result: गुजरातमधील पराभवातही आपचा झाला मोठा विजय, समोर आली अशी आकडेवारी  - Marathi News | Gujarat Assembly Election Result: Even in the defeat in Gujarat, we had a big victory, the statistics came out | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुजरातमधील पराभवातही आपचा झाला मोठा विजय, समोर आली अशी आकडेवारी 

Gujarat Assembly Election 2022 Result: विधानसभा निवडणुकीतून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. आम आदमी पक्षाने पाच जागा जिंकल्या. तसेच तब्बल १३ टक्के मते मिळवली. ...

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी लाँचसेवा पुन्हा गाळात रुतली; मागील पाच दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प - Marathi News | mora bhaucha dhakka sea lounge service in the mud passenger traffic has been stopped for the past five days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी लाँचसेवा पुन्हा गाळात रुतली; मागील पाच दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प

सागरी मार्गावरील गाळाची समस्या कायम राहिल्याने  पाच दिवसांपासून ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ...

ठाण्यातही सीमावाद उफाळण्याची चिन्हे, दिवेकरांनी दिले आयुक्तांना पत्र - Marathi News | Diwa residents gave a letter to the Commissioner signs of border extremism in Thane as well | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातही सीमावाद उफाळण्याची चिन्हे, दिवेकरांनी दिले आयुक्तांना पत्र

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी ...

‘देहरजी’ भागविणार नवीन पालघरची तहान; सिडकोचा एमएमआरडीएबरोबर करार - Marathi News | Will give 50 mld water of Deharji dam; CIDCO Initiative for Development of New Palghar City agreement with MMRDA | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘देहरजी’ भागविणार नवीन पालघरची तहान; सिडकोचा एमएमआरडीएबरोबर करार

तांत्रिक कारणांमुळे रखडलेली कामेही आता पूर्ण झाली आहे.  त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच  पालघर नवीन शहर प्रकल्प उभारणीच्या दिशेने  सिडकोने कंबर कसली आहे. ...