लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
किल्ले पर्यटनासाठी मुंबई ते मुरुड क्रूझ सेवा; मेरिटाईम बोर्डाचा पुढाकार - Marathi News | Mumbai to Murud cruise service for fort tourism; Initiative of Maritime Board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किल्ले पर्यटनासाठी मुंबई ते मुरुड क्रूझ सेवा; मेरिटाईम बोर्डाचा पुढाकार

स्थानिक संस्कृतीला मिळणार प्रोत्साहन, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील भाईंदर ते बांद्रा या विभागासाठी जलवाहतूक सेवासुद्धा मेरिटाईम बोर्ड सुरू करणार आहे. ...

श्री जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायिकांकडून उरणमध्ये शोभायात्रा - Marathi News | Shree Jagatguru Narendracharya Maharaj procession in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्री जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायिकांकडून उरणमध्ये शोभायात्रा

श्री जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायिकांकडून दरवर्षी हिन्दू नवं वर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. ...

ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत; सीवूड, सानपाड्यासह वाशीमध्ये शोभायात्रा - Marathi News | Welcome the new year with the sound of drums and cymbals; Procession in Vashi with Seawood, Sanpadya | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत; सीवूड, सानपाड्यासह वाशीमध्ये शोभायात्रा

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेमध्ये नवी मुंबईमध्ये जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला आंब्याची विक्रमी आवक; ६०,८६८ पेट्या बाजार समितीमध्ये दाखल - Marathi News | Record arrival of mangoes on the occasion of Gudi Padwa; 60,868 boxes admitted to Bazar Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला आंब्याची विक्रमी आवक; ६०,८६८ पेट्या बाजार समितीमध्ये दाखल

कलिंगडची आवकही वाढली ...

महामुंबईतील सात मेट्रो मार्गांना १६६ कोटींचे बिनव्याजी दुय्यम कर्ज - Marathi News | 166 crore interest-free subordinated loan for seven metro lines in Greater Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईतील सात मेट्रो मार्गांना १६६ कोटींचे बिनव्याजी दुय्यम कर्ज

एमएमआरडीएलाच हे कर्ज वेळोवेळी देण्यात येत आहे. ...

स्पामध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री; ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Prostitution under the guise of massage in spas; A case has been registered against 5 persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्पामध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री; ५ जणांवर गुन्हा दाखल

या ग्राहकाला मसाजच्या नावाखाली शरीरसुखासाठी महिला पुरवताच त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. ...

धक्कादायक! आई वडिलांनीच दिले ११ वर्षीय मुलीला चटके; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद - Marathi News | Crime against parents for beating daughter in CBD Belapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धक्कादायक! आई वडिलांनीच दिले ११ वर्षीय मुलीला चटके; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

सिबीडी येथील टाटानगर झोपडपट्टी परिसरात एका सामाजिक संघटनेमार्फत पाहणी सुरु असताना रिटा गुप्ता (११) हि मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ...

संप मागे घेतल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी  - Marathi News | citizens crowd at panvel tehsil office after withdrawal of strike | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संप मागे घेतल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी 

मागील सहा  दिवसांपासून जुनी पेन्शन याेजना लागू करण्याच्या मागणीसाठी‎ महसूल विभागासह इतर विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर होते. ...

नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी - Marathi News | rain with lightning in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

नवी मुंबई परिसरात पहाटे साडेसहा वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. ...