लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
समृद्धीच्या कंत्राटदारांचे कोट्यवधींचे चांगभलं, शासनाकडून दंडात्मक कारवाईसह सर्व खटले रद्द - Marathi News | Abolishment of crores of good by Samriddhi contractors, all cases with punitive action by Govt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :समृद्धीच्या कंत्राटदारांचे कोट्यवधींचे चांगभलं, शासनाकडून दंडात्मक कारवाईसह सर्व खटले रद्द

सरकारच्या निर्णयामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांतून समृद्धी महामार्ग जात आहे. ...

निवडणुकांना भाजप घाबरतेय - नाना पटोले - Marathi News | BJP is afraid of elections - Nana Patole | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणुकांना भाजप घाबरतेय - नाना पटोले

महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पनवेल येथील इंटकच्या मेळाव्यात केले. ...

पतीचे अनैतिक संबंध पकडल्याने अत्याचार, प्रेमविवाह झालेल्या पत्नीची तक्रार - Marathi News | Complaint of wife in love marriage, torture after catching husband's immoral relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीचे अनैतिक संबंध पकडल्याने अत्याचार, प्रेमविवाह झालेल्या पत्नीची तक्रार

पाच महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेल्या विवाहितेला पुन्हा माहेरची वाट धरावी लागली आहे. ...

पत्नीनेच घातला कॅप्टन पतीला गंडा, विवाहबाह्य संबंध उघड झाल्याने प्रकार - Marathi News | The wife made the captain cheat on the husband, after the extramarital affair was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीनेच घातला कॅप्टन पतीला गंडा, विवाहबाह्य संबंध उघड झाल्याने प्रकार

सीबीडी येथे राहणाऱ्या कॅप्टनसोबत हा प्रकार घडला. त्यांचा २००३ मध्ये प्रेमविवाह झाला असून, लग्नानंतर ते वाशीत राहायला होते. ...

गुन्हेगाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक; नोव्हेंबरमध्ये कारमध्ये आढळला होता मृतदेह - Marathi News | Two arrested for murder of criminal; The body was found in the car in November in panvel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हेगाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक; नोव्हेंबरमध्ये कारमध्ये आढळला होता मृतदेह

पनवेलची घटना ...

अजित पवार अन् आव्हाडांविरुद्ध संताप; काळे फासून, पोस्टर फाडून घोषणाबाजी - Marathi News | Anger against Ajit Pawar and Awha, sloganeering by tearing the poster with black rope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार अन् आव्हाडांविरुद्ध संताप; काळे फासून, पोस्टर फाडून घोषणाबाजी

यावेळी निषेधाची घोषणाबाजी करत दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला काळं फासण्यात आलं. तसेच, पुतळ्याला जोडेमारो आंदोलनही करण्यात आले.  ...

खारघरमधून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Drugs worth half a crore seized from Kharghar crime branch action new year | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

थर्टी फर्स्टच्या अनुशंघाने सुरु होती विक्री. ...

पोलिसाकडून तरुणीचा विनयभंग, सानपाडा येथील घटना - Marathi News | Rape of young woman by police, incident in Sanpada | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाकडून तरुणीचा विनयभंग, सानपाडा येथील घटना

सानपाडा येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. सानपाडा येथे राहणारी तरुणी तिच्या मित्रासह परिसरातून चालली होती. ...

शेगावला जाणाऱ्या भाविकांना मिळाली नववर्षाची भेट, कोकण रेल्वेची विशेष गाडी शेगावला थांबणार - Marathi News | Devotees going to Shegaon got a New Year gift, a special train of Konkan Railway will stop at Shegaon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेगावला जाणाऱ्या भाविकांना मिळाली नववर्षाची भेट, कोकण रेल्वेची विशेष गाडी शेगावला थांबणार

नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस (०११३९) ही विशेष गाडी धावते ...