लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; मोबाईलमुळे समोर आले कारण - Marathi News | A married woman commits suicide after suffering from a young man in ghansoli; The reason came because of mobile | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; मोबाईलमुळे समोर आले कारण

घणसोलीत राहणाऱ्या विवाहितेने केली होती आत्महत्या  ...

'महारेरा'ने जारी केलेल्या ३३ प्रकरणातील ६.५० कोटींच्या वसुलीसाठी होणार लिलाव - Marathi News | Maharera crash auction to be held for worth rupees 6 crores 50 Lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महारेरा'ने जारी केलेल्या ३३ प्रकरणातील ६.५० कोटींच्या वसुलीसाठी होणार लिलाव

- ३३ वॉरंट्स प्रकरणी पनवेल तालुक्यातील मोर्बी ग्रामपंचायतीत २० एप्रिलला विकासकाच्या मालमत्तांचा लिलाव - पनवेल तहसील कार्यालयाने एन . के. भूपेशबाबू विकासकाची स्थावर संपत्ती जप्त करून सुरू केली लिलाव प्रक्रिया ...

मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी - Marathi News | Four new oil and gas exploration wells offshore Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी

या प्रस्तावित विहिरी मुंबईच्या पूर्व किनारपट्टीपासून किनारपट्टी ११.३ किलोमीटर आणि दक्षिणेला जुहू बीचपासून १६.६ किलोमीटर लांब आहेत. ...

आर्थिक विषमता समृद्ध राष्ट्राच्या निर्मितीतील मोठा अडथळा; कामगारांचे आर्थिक शोषण थांबले पाहिजे- सुधीर घरत - Marathi News | Economic disparity is a major obstacle to building a prosperous nation; Financial exploitation of workers should stop - Sudhir Gharat | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आर्थिक विषमता समृद्ध राष्ट्राच्या निर्मितीतील मोठा अडथळा; कामगारांचे आर्थिक शोषण थांबले पाहिजे- सुधीर घरत

भारतीय मजदूर संघाचे २० वे त्रयवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन पाटण्यातील केशव सरस्वती विद्या मंदिर, पटना येथे ७ ते ९ एप्रिल या कालावधीत संपन्न झाले. ...

पनवेलजवळील कर्नाळा खिंडीत टँकर उलटला, चालक किरकोळ जखमी  - Marathi News | Tanker overturns at Karnala pass near Panvel, driver slightly injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलजवळील कर्नाळा खिंडीत टँकर उलटला, चालक किरकोळ जखमी 

या घटनेत टँकरचालक किरकोळ जखमी झाला असून पनवेल तालुका पोलीस आणि पळस्पे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महामार्गवरील वाहतूक सुरळीत केली. ...

तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर ठप्प; ऐरोली ते घणसोली दरम्यान विद्युत पुरवठ्यात बिघाड  - Marathi News | Trans Harbor stalled due to technical glitch Power supply failure between Airoli and Ghansoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर ठप्प; ऐरोली ते घणसोली दरम्यान विद्युत पुरवठ्यात बिघाड 

ऐरोली ते घणसोली दरम्यान रेल्वेच्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्याने शुक्रवारी दुपारी ट्रान्स हार्बर ठप्प झाली होती. ...

ठाणे जिल्ह्यांतील २८ ग्रामपंचायतींत प्रथमच दीड काेटी खर्चाचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प - Marathi News | For the first time in 28 Gram Panchayats of Thane District, plastic waste management project costing one and a half crores. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :२८ ग्रामपंचायतींत प्रथमच दीड काेटी खर्चाचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे. ...

पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून; मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते शुभारंभ  - Marathi News |    first digital court has been started from Belapur  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून

पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून करण्यात आली आहे.  ...

तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता; २४० महिलांचा समावेश, कौटुंबिक वादासह अज्ञात कारणे  - Marathi News |  There are cases of women, men leaving home due to unknown reasons including family disputes  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :३ महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता; २४० महिलांचा समावेश, कौटुंबिक वादासह अज्ञात कारणे 

कौटुंबिक वादासह अज्ञात कारणांनी महिला, पुरुष घर सोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत. ...