लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
निर्यात नाही, भाव कोसळले, कांदा आणतोय डोळ्यात पाणी - Marathi News | There is no export, prices have fallen, onion is bringing tears to the eyes of farmers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निर्यात नाही, भाव कोसळले, कांदा आणतोय डोळ्यात पाणी

शेतकऱ्यांचे नुकसान : वारंवार निर्बंध लादल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम ...

मुंबई विभागातील १०० टक्के विद्युतीकरणामुळे वार्षिक ५५६.५६ कोटी रुपयांची तर १.६४ लाख टन कार्बन फूटप्रिंटची बचत - Marathi News | 100% Electrification of Mumbai Division Savings of Rs.556.56 Crores and 1.64 Lakh Tons of Carbon Footprint Annually | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई विभागातील १०० टक्के विद्युतीकरणामुळे वार्षिक ५५६.५६ कोटी रुपयांची तर १.६४ लाख टन कार्बन फूटप्रिंटची बचत

भारतीय रेल्वे, जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहे. ...

उरण शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश - Marathi News | Guardian Minister Uday Samant's order to solve the problem of water supply in Uran city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांकडून दिवसाआड पाण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. ...

बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Man arrested for selling leopard skin; Crime Branch action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई गोवा मार्गावर खारपाडा येथे एकजण बिबट्याची कातडी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. ...

स्टेशनवर झोपलेल्या मुलीवर अत्याचार; जुईनगर स्थानकातून रेल्वे पोलिसांनी केली एकाला अटक - Marathi News | Assault on sleeping girl at station; Railway police arrested one person from Juinagar station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्टेशनवर झोपलेल्या मुलीवर अत्याचार; जुईनगर स्थानकातून रेल्वे पोलिसांनी केली एकाला अटक

मूळची जळगावची महिला रेल्वेने प्रवास करत असताना चुकून पनवेल स्थानकात आली होती. ...

लग्नाच्या वाढदिवस पार्टीत सापडले १८ बांगलादेशी घुसखोर - Marathi News | 18 Bangladeshi infiltrators found at wedding birthday party navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या वाढदिवस पार्टीत सापडले १८ बांगलादेशी घुसखोर

गुन्हे शाखेची घणसोलीत कारवाई : रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल ...

बेलापूर मतदारसंघातील दलितवस्ती सुधारणांसाठी 4 कोटी; राज्य शासनाची मंजुरी :मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा - Marathi News | 4 crore for Dalit Settlement Improvements in Belapur Constituency; Sanctions of the State Government: Follow-up of the frail elderly | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर मतदारसंघातील दलितवस्ती सुधारणांसाठी 4 कोटी; राज्य शासनाची मंजुरी :मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्ती येथे विविध सुखसुविधा पुरविणेसाठी बेलापूरच्यै आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांजकडे मागणी केली होती. ...

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत टॅबलॅबसह ॲक्टीव्हिटी झोन, शिक्षणासाठी अधुनीक साधनांचा वापर - Marathi News | Activity zone with tablet in Navi Mumbai Municipal School, use of modern tools for education | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत टॅबलॅबसह ॲक्टीव्हिटी झोन, शिक्षणासाठी अधुनीक साधनांचा वापर

महानगरपालिकेच्या रबाळे येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचे डिजीटल लर्नींग स्कूलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ...

मला लोणावळ्याला जायला आवडते; पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उलगडले गुपित - Marathi News | I love going to Lonavala; Tourism and Skill Development Minister Mangalprabhat Lodha revealed the secret | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मला लोणावळ्याला जायला आवडते; पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उलगडले गुपित

लोकमतने नवी मुंबई आणि पनवेल शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  मान्यवरांचा नवी मुंबई गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. ...