लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

सरकार कोणाचेही असो, माथाडींना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवू; नरेंद्र पाटील यांचा इशारा  - Marathi News | no matter who the government is the fight will continue until the leaders get justice narendra patil warning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सरकार कोणाचेही असो, माथाडींना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवू; नरेंद्र पाटील यांचा इशारा 

माथाडींचा संप यशस्वी ...

महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Maharashtra is a favorite destination for investors -  Chief Minister Eknath Shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : सँडोज इंडिया या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या दिघा गावातील प्रकल्पातील नव्या युनिटचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते झाले. ...

नवी मुंबई बनले उद्यानांचे शहर - Marathi News | Navi Mumbai became a city of parks | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई बनले उद्यानांचे शहर

Navi Mumbai : शहरवासीयांना दर्जेदार नागरी सुविधा देताना प्रत्येक विभागात उद्यान निर्मितीवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात १८२ उद्याने विकसित केली आहेत. ...

थापा मारण्यात मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींच्याही पुढे; सुषमा अंधारेंचा घणाघात - Marathi News | Chief Minister Shinde is ahead of Prime Minister Modi in slapping Sushma andhare | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :थापा मारण्यात मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींच्याही पुढे; सुषमा अंधारेंचा घणाघात

तासाभराच्या भाषणातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक घोटाळे, फसवणूकीचे आरोपानंतर गुन्हे दाखल झालेल्या  आपल्या राजकीय १५ निकटवर्तीयांना क्लीनचीट दिली असल्याचाही घणाघात केला.   ...

नवी मुंबईत ६० हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगार अपेक्षित; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Investment of 60 thousand crores, 1 lakh jobs expected in Navi Mumbai; Decision of the State Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत ६० हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगार अपेक्षित; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Maharashtra Government : नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

माथाडींच्या संपाने भाजीपाला वधारला; हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढली, बुधवारी APMC बंद - Marathi News |  Mathadi workers have called a strike on February 1, 2023 and the APMC market will remain closed on Wednesday  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडींच्या संपाने भाजीपाला वधारला; हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढली

माथाडी कामगारांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी संप पुकारला असून बुधवारी एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे.  ...

दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड, कचऱ्याच्या ढिगातून नंदनवन, ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ बनले नवे पर्यटन केंद्र - Marathi News | Smelly Holding Pond, Garbage Dump to Paradise, 'Jewel of Navi Mumbai' Turns into New Tourism Hub | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड, कचऱ्याच्या ढिगातून नंदनवन, ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ बनले नवे पर्यटन केंद्र

Navi Mumbai: नेरूळमधील एकेकाळचा दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड व कचऱ्याचे ढिगारे असलेल्या परिसरात महानगरपालिकेने ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ नावाचे नंदनवन फुलविले आहे. १३७ एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला आहे. ...

Crime News: पडक्या इमारतीमध्ये बारबालेवर बलात्कार, पनवेलमधील घटना; एकास अटक - Marathi News | Crime News: Barbale raped in abandoned building, incident in Panvel; Arrested one | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पडक्या इमारतीमध्ये बारबालेवर बलात्कार, पनवेलमधील घटना; एकास अटक

Crime News: बारमध्ये काम करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील अविनाश चव्हाण या आरोपीला पोलिसांनी पनवेल परिसरातून अटक केली आहे. ...

मेहुण्यांना कारने धडक देऊन हत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempted murder by hitting brother-in-law with a car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुण्यांना कारने धडक देऊन हत्येचा प्रयत्न

आपल्या पत्नीच्या दोन भावांना कारने पाठीमागून धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फैझल नाझीम अंसारी (२६) याच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...