महापालिकेच्या कर्मचाऱ्याला नेरुळ विभागातून मुख्यालयात बदली हवी होती. यासाठी परिमंडळ उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांचे लिपिक दिनेश सोनावणे यांनी 5 लाखाची मागणी केली होती. ...
वाळू/रेतीचेउत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीतच करता येईल. या कालावधीव्यतिरिक्तच्या काळात केलेले उत्खनन अवैध समजून कारवाई करण्यात येईल. नदीपात्रातून वाळू उत्खननासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक आहे. ...
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघात व पाण्याविना झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी होऊन घटनास्थळी व उपचार दरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
वाशी व सानपाडा रेल्वे स्टेशनच्या मध्ये पामबीच रोडच्या पुलाखालील खड्यामध्ये सकाळी ९ च्या दरम्यान अज्ञात तरूणाचा मृतदेह रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आला ...