लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकीकडे पाणी टंचाई दुसरीकडे प्रचंड नासाडी, कोपरा पुलावर पाणीगळती रोखणार कोण?  - Marathi News | Water shortage on one side and huge damage on the other side, who will prevent water leakage on Kopra bridge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकीकडे पाणी टंचाई दुसरीकडे प्रचंड नासाडी, कोपरा पुलावर पाणीगळती रोखणार कोण? 

एकीकडे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरु आहे. त्यातच याठिकाणी लागलेली पाणी गळती थांबता थांबेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

महावितरणच्या दरवाढीने शीतगृह उद्योग संकटात दरवाढ मागे घेण्याची मागणी : पुण्यात घेतली बैठक - Marathi News | Refrigeration industry crisis due to price hike of Mahavitaran demands withdrawal of price hike: Meeting held in Pune | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महावितरणच्या दरवाढीने शीतगृह उद्योग संकटात दरवाढ मागे घेण्याची मागणी : पुण्यात घेतली बैठक

राज्यभरातील शीतगृहांच्या वीजबिलांत महावितरण कंपनीने एक एप्रिलपासून 40 टक्क्यांपर्यंत दरवाढ केली. ...

अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स २४५० कोटी खर्चुन करणार सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास - Marathi News | ahluwalia contracts will redevelop csmt station at a cost of 2450 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स २४५० कोटी खर्चुन करणार सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास

त्यात २००० कोटींचा खर्च नमूद केला होता. ...

एमआयडीसीतील रस्ते झाले चकाचक, महापालिकेचा उद्योजकांना दिलासा - Marathi News | Roads in MIDC have become shiny, the corporation is a relief to the entrepreneurs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमआयडीसीतील रस्ते झाले चकाचक, महापालिकेचा उद्योजकांना दिलासा

महापालिका आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त सहभागातून उर्वरित रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. ...

महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अन् मेडिकल कॉलेजला सीएसआर फंडाचा मिळणार बूस्टर  - Marathi News | Municipal super specialty hospital and medical college will get booster from CSR fund | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अन् मेडिकल कॉलेजला सीएसआर फंडाचा मिळणार बूस्टर 

प्रकल्पाचे मंदा म्हात्रे यांनी आयुक्त दालनात केले सादरीकरण  ...

सुरक्षारक्षकांच्या वेतनात वाढ, १२ मंडळांसाठी वेतनवाढ लागू; ५० हजारपेक्षा जास्त सुरक्षारक्षकांना लाभ - Marathi News | Salary increase for security guards, pay hike for 12 circles implemented; Benefits to more than 50 thousand security guards | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सुरक्षारक्षकांच्या वेतनात वाढ, १२ मंडळांसाठी वेतनवाढ लागू

प्रत्येक मंडळनिहाय वेतनवाढ लागू केली आहे. ...

खारघर दुर्घटनेत खापर स्थानिक व्यवस्थापन समितीची भूमिका ठरणार निर्णायक - Marathi News | The role of Khapar Local Management Committee will be decisive in the Kharghar disaster | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर दुर्घटनेत खापर स्थानिक व्यवस्थापन समितीची भूमिका ठरणार निर्णायक

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२३ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळा नवी मुंबईतील खारघर येथे पार पडला. या समारंभात १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ...

राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ, १२ मंडळांसाठी वेतनवाढ लागू - Marathi News | Hike in Salary of Security Guards for 12 organizations in Maharashtra | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ, १२ मंडळांसाठी वेतनवाढ लागू

५० हजार पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांना होणार लाभ ...

पवार साहेब, निवृत्तीचा निर्णय घेऊन आम्हाला पोरके करू नका! - Marathi News | Sharad Pawar Retirement Announcement Video viral Navi Mumbai reactions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पवार साहेब, निवृत्तीचा निर्णय घेऊन आम्हाला पोरके करू नका!

वाशीत शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भावनिक आवाहन ...