सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
Navi Mumbai (Marathi News) महायुतीची सत्ता आल्यास मुंबईतील डबेवाल्यांनाही माथाडी कामगार कायद्या लागू करण्यात येईल, अशी घोषणा भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी शुक्रवारी केली. ...
मुंबईच्या विकासाचे श्रेय गुजराती समाजाचे असल्याचे सांगणार्या बेस्ट बसेसवरील जाहिरातींना मनसेने विरोध केला आहे. ...
दलित महिलांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी केलेले वादग्रस्त विधान आणि दलितांवर होणार्या अत्याचाराच्या निषेधार्थ चेंबूर येथे आज रिपाइंच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. ...
दक्षिण मुंबईमध्ये वीजपुरवठा करणार्या बेस्टच्या क्षेत्रात टाटा पॉवर या वीज कंपनीला वीज वितरणाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. ...
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणारा सामना मुंबई इंडियन्ससाठी अतिशय महत्त्चाचा असून, या सामन्यात चांगला खेळ पाहायला मिळेल, असे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले आहे. ...
राज्यातील दलित अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असल्याच्या निषेधार्थ सत्यशोधक ओबीसी परिषदेतर्फे शुक्रवारी सायंकाळी चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर मूक निदर्शने करण्यात आली. ...
बेस्टच्या निवासी व छोट्या ग्राहकांवर दरवाढीचे संकट कोसळणार असल्याचे संकेत प्रशासनाने शुक्रवारी दिले़ ...
आरोपी जिग्नेश शहा यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कसून चौकशी करत आहेत. ...
स्थायी समिती सभापतीपदी विराजमान झालेल्या मनसेच्या सुधाकर चव्हाण यांच्या विरोधात अलर्ट सिटीजन ऑफ ठाणे सिटी या संस्थेने आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ...
लोकसभेची आचारसंहितेमुळे रखडलेली सुरक्षा रक्षकांची भरती येत्या १२ मे पासून पुन्हा सुरु होणार असल्याने यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. ...