Navi Mumbai (Marathi News) बेस्ट कंडक्टरच्या प्रसंगावधानाने जेजे रूग्णालयातून हरविलेली ९ वर्षांची गतीमंद मुलगी तिच्या पालकांकडे सुखरूप पोहचली. ...
शासनाच्या निणर्यानुसार १० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत वेसावे कोळीवाडयातील मासेमारी बंद राहणार आहे, असे वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी स्पष्ट केले आहे. ...
महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ड्रममध्ये कोंबून किसननगर नंबर तीन येथे फेकण्यात आल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी निदर्शनास आली. ...
महापालिकेने ३२५ धोकादायक तर ३० अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिध्द केली असून धोकादायक इमारतींचा वाज व पाणीपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. ...
शहरात अनधिकृत बांधकाम सुरु असल्याची तक्रार एका नागरिकाने केलेली असतांनाही त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ...
सुरतहून मुंबईला आलेले तब्बल पाच कोटींहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे पाच जणांच्या सशस्त्र टोळीने लुटले. ...
बोरीवली वनविभागाचे वनरक्षक दत्तात्रेय विश्वनाथ वाघचौरे (४२) यांनी शनिवारी दुपारी ठाण्यातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
येथील भातसा नदीत शुक्रवारी एक सात वर्षीय मुलगा बुडाला. ...
मीरा-भाईंदरची नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी महापालिकेने दीड कोटी रु पये खर्चाला मंजुरी दिली असून ती १० जूनपूर्वी पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. ...
महायुतीची सत्ता आल्यास मुंबईतील डबेवाल्यांनाही माथाडी कामगार कायद्या लागू करण्यात येईल, अशी घोषणा भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी शुक्रवारी केली. ...