लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात फौजफाटा तैनात - Marathi News | Deployed faujfata in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात फौजफाटा तैनात

देशाची आगामी राजकीय दिशा स्पष्ट करणार्‍या निवडणुकीचा कौल उद्या (शुक्रवारी) लागणार असल्याने या दिवशी राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी खाकी वर्दीवाले सज्ज झाले आहेत़ ...

मुंडेंच्या अपमानाची साधी चौकशीही नाही - Marathi News | There is no simple investigation of Munde's insult | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंच्या अपमानाची साधी चौकशीही नाही

भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे नाव प्रदेश भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या निमंत्रणातून गायब झाल्याची जबाबदारी कोणाची, यावर भाजपाच्या प्रदेश कार्यालयात खल सुरु आहे़ ...

दिग्गजांकडे लक्ष - Marathi News | Attention to giants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिग्गजांकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीत राज्यातील दिग्गजांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शुक्रवारी काय होणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

मान्सूनपूर्व कामांचा आयुक्तांकडून आढावा - Marathi News | Review by Monsoon Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनपूर्व कामांचा आयुक्तांकडून आढावा

महापालिकेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व कामांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत पदपथ व रस्त्यांची दुरूस्ती, नाले व गटारांच्या सफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. ...

तुर्भे उड्डाणपुलाची सुरक्षा धोक्यात - Marathi News | Turbhe Flyway safety hazard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुर्भे उड्डाणपुलाची सुरक्षा धोक्यात

तुर्भेमधील उड्डाणपुलाखाली अवैध वाहनतळ निर्माण करण्यात आला आहे.या जागेचा रेती व खडीच्या व्यवसायासाठीही वापर करण्यात येत आहे. ...

दरवर्षी पसरते मलेरियाची साथ - Marathi News | Malaria with spreads annually | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवर्षी पसरते मलेरियाची साथ

डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या सुमारे पंधरा ते वीस गावात तसेच खेड्यापाड्यात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून दरवर्षी येथे मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू तसेच विचित्र तापाची साथ पसरते. ...

अवैध रेती नेणार्‍या नऊ गाड्यांसह १६ आरोपी ताब्यात - Marathi News | 16 accused, including nine carriages of illegal sand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैध रेती नेणार्‍या नऊ गाड्यांसह १६ आरोपी ताब्यात

विरार पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनापरवाना रेतीच्या ९ गाड्यांसह १६ आरोपींना ताब्यात घेतले. विरार पोलिसांनी खनिवडे येथे केलेल्या कारवाईत १६ आरोपींसह ९ रेतींचे ट्रकसह ८१ लाखांचा माल जप्त केला आहे. ...

पतीने केला पत्नीचा खून - Marathi News | Husband's wife's blood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतीने केला पत्नीचा खून

पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भरत गोसावी आगरी (५५, रा. चिखले) याला घोलवड पोलिसांनी अटक करुन डहाणू न्यायालयात हजर केले. ...

आदिवासींची आगोटीची खरेदी सुरु - Marathi News | The tribal's purchasing of the fire started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासींची आगोटीची खरेदी सुरु

जून महिन्यापासून विक्रमगड व तालुक्यातील आजूबाजूच्या खेड्यातील आदिवासी व शेतकरीवर्ग कामाला लागतो. त्यामुळे त्याला पावसाळ्यात शेती हंगाम चालू झाल्यावर बाजारहाट करण्यास वेळ मिळत नाही. ...